MS-CIT Course Information
Tally Prime Course | MS-CIT Course | English Speaking Course | CSMS DEEP Diploma Course | Advance Excel Course | Website Development Course All Course Class Teaching in Yash Computer Khanapur
Yash Computer event Gallery
MS-CIT Topper
Eligibility :- Above 12 years old
Duration :- 2 months (Per day 1.30 hours)
Course Type :-Information Technology (IT) Literacy course
Fee Structure
INR 4700 for rural area and INR 5200 for urban area
Exam Qualify Structure
Session-50 (50 Marks)
Minimum Qualify Session-40 Session (20 Marks)
Exam Marks Structure
Session Marks | Final Exam | Total Marks |
---|---|---|
50 | 50 | 100 |
MS-CIT कोर्सची माहिती
12 वर्षापासून पुढील कोणतीही व्यक्ती हा कोर्स करू शकते.
एस सी आय टी मध्ये तुम्ही कॉम्प्युटर मधील बेसिक सर्व गोष्टी शिकू शकता.
कॉम्प्युटर कोर्स तुमच्या जवळच्या एमएस-सीआयटी सेंटरमध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करू शकता.
तुमच्या सोयीनुसार बॅच घेऊ शकत.
जाणून घेणे महत्वाचे आहे की आपण ज्या सेंटर मध्ये ऍडमिशन घेणार आहे त्या सेंटरमध्ये व्यवस्थित शिकवले जाते की नाही.
हे जाणून घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही सेंटरमध्ये शिकलेल्या पहिल्या विद्यार्थ्यांना विचारू शकता.
हा कोर्स कालावधी 2 ते ३ महिन्याचा असतो
या कोर्समध्ये रोज अर्धा तास थेरी व एक तास प्रॅक्टिकल असा क्लास घेतला जातो.
MS-CIT कोर्स का करावा
- MS-CIT कोर्स हा सर्व शासकीय व निमशासकीय नोकरीसाठी आवश्यक हा एकमेव कोर्स आहे.
- MS-CIT हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला एमएससीआयटी पास असलेलं सर्टिफिकेट मिळेल ते सर्टिफिकेट तुम्हाला कोणत्याही जॉबसाठी आवश्यक असेल.
- MS-CIT हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनामध्ये पण त्या कोर्ट चा उपयोग होईल.
- भीम पेटीएम गुगल पे फोन पे यासारख्या रोजच्या जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी या मध्ये शिकवले जातात.
Computer चा वापर करून पैसे कसे कमवू शकता.
Freelancing
YouTube Channel तयार करून
ब्लॉगिंग
Affiliate Marketing
Consulting
डेटा एन्ट्री जॉब