🏠 Home 📊 Tally 📈 Excel 🗣️ English 🎓 Typing

Tally Prime Course Information

 Tally Prime Course | MS-CIT Course | English Speaking Course | CSMS DEEP Diploma Course | Advance Excel Course | Website Development Course All Course Class Teaching in Yash Computer Khanapur

Yash Computer event Gallery
MS-CIT Topper
Tally Prime / Accounting Course - Yash Computer Khanapur

📊 Accounting / Tally Course

Accounting Related Course

👨‍🎓 Eligibility

Above 16 years old

⏱️ Duration

2 Months (1.30 hrs/day)

💰 Fee Structure

₹ 5000 (Rural) | ₹ 6000 (Urban)

📋 Exam Qualification
  • Session: 50 (50 Marks)
  • Minimum Qualify Session: 40 Session
  • Minimum Marks: 20 Marks
Marks Structure
Session Marks Final Exam Total Marks
50 50 100
ℹ️ कोर्सची माहिती
  • १६ वर्षापासून पुढील कोणतीही व्यक्ती हा कोर्स करू शकते.
  • यामध्ये तुम्हाला बिझनेस अकाउंटिंग आणि फायनान्शिअल मॅनेजमेंटचे सखोल ज्ञान दिले जाते.
  • जीएसटी (GST), टॅक्सेशन, इन्व्हेंटरी आणि पेरोल यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळते.
  • हा कोर्स तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करू शकता.
  • रोज अर्धा तास थेरी आणि एक तास प्रॅक्टिकल या पद्धतीने २ महिन्यांचा क्लास घेतला जातो.
  • तुमच्या वेळेच्या सोयीनुसार बॅच उपलब्ध असते.
❓ Accounting कोर्स का करावा?
  • कोणताही व्यवसाय किंवा कंपनी चालवण्यासाठी अकाउंटंटची गरज असतेच, त्यामुळे नोकरीची शाश्वती असते.
  • कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी आणि स्वतःचा व्यवसाय असणाऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा कोर्स आहे.
  • हा कोर्स पूर्ण केल्यावर तुम्हाला अकाउंटिंगचे प्रोफेशनल सर्टिफिकेट मिळते.
  • बँकिंग क्षेत्रातील आणि फायनान्स क्षेत्रातील नोकरीसाठी या कोर्सचा खूप फायदा होतो.
💸 Accounting करून पैसे कसे कमवाल?
  • कुठल्याही कंपनीत किंवा दुकानात फुल-टाईम अकाउंटंट म्हणून नोकरी (Accountant Job).
  • वेगवेगळ्या छोट्या व्यावसायिकांचे पार्ट-टाईम अकाउंटिंग करून (Freelance Accounting).
  • GST रिटर्न्स आणि टॅक्स फायलिंगचे काम घेऊन (Tax Consultant).
  • अकाउंटिंग डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करणे.
  • स्वतःचे अकाउंटिंग सर्व्हिसेस ऑफिस सुरू करणे.
Scroll to Top