powerpoint Animation Menu ( Date : 22/04/2026)
1) Animations Tab कशासाठी वापरतात?
Answer →
Objects ला Animation Effect देण्यासाठी
2) Animation म्हणजे काय?
Answer →
Object ला हालचाल किंवा Effect देणे
3) Entrance Effect म्हणजे काय?
Answer →
Object Slide मध्ये येण्यासाठी Effect
4) Emphasis Effect म्हणजे काय?
Answer →
Object Highlight करण्यासाठी Effect
5) Exit Effect म्हणजे काय?
Answer →
Object Slide मधून बाहेर जाण्यासाठी Effect
6) Motion Paths म्हणजे काय?
Answer →
Object ला विशिष्ट मार्गाने हलवण्यासाठी
7) Animation कसे Apply कराल?
Answer →
Animations Tab → Animation Select करा
8) Animation Pane कशासाठी वापरतात?
Answer →
सर्व Animations पाहण्यासाठी आणि Edit करण्यासाठी
9) Preview Option म्हणजे काय?
Answer →
Animation Preview पाहण्यासाठी
10) Effect Options कशासाठी वापरतात?
Answer →
Animation ची दिशा बदलण्यासाठी
11) Start Option म्हणजे काय?
Answer →
Animation कधी सुरू होईल ते सेट करणे
12) On Click म्हणजे काय?
Answer →
Mouse Click नंतर Animation सुरू करणे
13) With Previous म्हणजे काय?
Answer →
मागील Animation सोबत सुरू होणे
14) After Previous म्हणजे काय?
Answer →
मागील Animation नंतर सुरू होणे
15) Duration Option कशासाठी वापरतात?
Answer →
Animation चा वेळ सेट करण्यासाठी
16) Delay Option म्हणजे काय?
Answer →
Animation सुरू होण्यापूर्वी वेळ देण्यासाठी
17) Reorder Animation कशासाठी वापरतात?
Answer →
Animation ची क्रमवारी बदलण्यासाठी
18) Trigger Option म्हणजे काय?
Answer →
विशिष्ट Object वर Click केल्यावर Animation चालवण्यासाठी
19) Animation Painter कशासाठी वापरतात?
Answer →
एका Object ची Animation दुसऱ्यावर Copy करण्यासाठी
20) Animation Remove कसे कराल?
Answer →
Animation Select करा → None