powerpoint Animation Menu ( Date : 22/04/2026)
1) Animations Tab कशासाठी वापरतात? Answer → Objects ला Animation Effect देण्यासाठी 2) Animation म्हणजे काय? Answer → Object ला हालचाल किंवा Effect देणे 3) Entrance Effect म्हणजे काय? Answer → Object Slide मध्ये येण्यासाठी Effect 4) Emphasis Effect म्हणजे काय? Answer → Object Highlight करण्यासाठी Effect 5) Exit Effect म्हणजे काय? Answer → Object Slide मधून बाहेर जाण्यासाठी Effect 6) Motion Paths म्हणजे काय? Answer → Object ला विशिष्ट मार्गाने हलवण्यासाठी 7) Animation कसे Apply कराल? Answer → Animations Tab → Animation Select करा 8) Animation Pane कशासाठी वापरतात? Answer → सर्व Animations पाहण्यासाठी आणि Edit करण्यासाठी 9) Preview Option म्हणजे काय? Answer → Animation Preview पाहण्यासाठी 10) Effect Options कशासाठी वापरतात? Answer → Animation ची दिशा बदलण्यासाठी 11) Start Option म्हणजे काय? Answer → Animation कधी सुरू होईल ते सेट करणे 12) On Click म्हणजे काय? Answer → Mouse Click नंतर Animation सुरू करणे 13) With Previous म्हणजे काय? Answer → मागील Animation सोबत सुरू होणे 14) After Previous म्हणजे काय? Answer → मागील Animation नंतर सुरू होणे 15) Duration Option कशासाठी वापरतात? Answer → Animation चा वेळ सेट करण्यासाठी 16) Delay Option म्हणजे काय? Answer → Animation सुरू होण्यापूर्वी वेळ देण्यासाठी 17) Reorder Animation कशासाठी वापरतात? Answer → Animation ची क्रमवारी बदलण्यासाठी 18) Trigger Option म्हणजे काय? Answer → विशिष्ट Object वर Click केल्यावर Animation चालवण्यासाठी 19) Animation Painter कशासाठी वापरतात? Answer → एका Object ची Animation दुसऱ्यावर Copy करण्यासाठी 20) Animation Remove कसे कराल? Answer → Animation Select करा → None Tally Prime Course | MS-CIT Course | English Speaking Course | CSMS DEEP Diploma Course | Advance Excel Course | Website Development Course All Course Class Teaching in Yash Computer Khanapur