powerpoint home Menu ( Date : 18/04/2026)
1) Home Tab कशासाठी वापरतात?
Answer →
Basic Editing आणि Formatting साठी वापरतात
2) New Slide कसे Insert कराल?
Answer →
Home Tab → New Slide
3) Layout Option कशासाठी वापरतात?
Answer →
Slide Layout बदलण्यासाठी
4) Reset Option म्हणजे काय?
Answer →
Slide Default Layout मध्ये आणण्यासाठी
5) Section कशासाठी वापरतात?
Answer →
Slides Group मध्ये विभागण्यासाठी
6) Cut Shortcut Key कोणती?
Answer →
Ctrl + X
7) Copy Shortcut Key कोणती?
Answer →
Ctrl + C
8) Paste Shortcut Key कोणती?
Answer →
Ctrl + V
9) Format Painter कशासाठी वापरतात?
Answer →
एका Text चे Formatting दुसऱ्यावर लावण्यासाठी
10) Font Size कसे बदलाल?
Answer →
Home Tab → Font Size
11) Bold Option कशासाठी वापरतात?
Answer →
Text जाड करण्यासाठी
12) Italic Option म्हणजे काय?
Answer →
Text तिरका करण्यासाठी
13) Underline Option कशासाठी वापरतात?
Answer →
Text खाली रेषा देण्यासाठी
14) Font Color कसे बदलाल?
Answer →
Home Tab → Font Color
15) Bullets कशासाठी वापरतात?
Answer →
List तयार करण्यासाठी
16) Numbering म्हणजे काय?
Answer →
क्रमांकासह List तयार करणे
17) Align Text कशासाठी वापरतात?
Answer →
Text ची Position सेट करण्यासाठी
18) Find Option म्हणजे काय?
Answer →
Specific Text शोधण्यासाठी
19) Replace Option कशासाठी वापरतात?
Answer →
एका Text च्या जागी दुसरा Text टाकण्यासाठी
20) Select Option म्हणजे काय?
Answer →
Objects किंवा Text Select करण्यासाठी