powerpoint Insert Menu ( Date : 19/04/2026)
1) Insert Tab कशासाठी वापरतात?
Answer →
Slide मध्ये Object Insert करण्यासाठी
2) New Slide कसे Insert कराल?
Answer →
Insert Tab → New Slide
3) Table कसे Insert कराल?
Answer →
Insert Tab → Table
4) Pictures कशासाठी वापरतात?
Answer →
Image Insert करण्यासाठी
5) Online Pictures म्हणजे काय?
Answer →
Internet वरून Image Insert करण्यासाठी
6) Screenshot Option कशासाठी वापरतात?
Answer →
Screen Capture Insert करण्यासाठी
7) Photo Album म्हणजे काय?
Answer →
अनेक Photos एकत्र Insert करण्यासाठी
8) Shapes कशासाठी वापरतात?
Answer →
विविध आकृती Insert करण्यासाठी
9) SmartArt म्हणजे काय?
Answer →
Diagram तयार करण्यासाठी
10) Chart कसे Insert कराल?
Answer →
Insert Tab → Chart
11) Hyperlink कशासाठी वापरतात?
Answer →
एका Slide वरून दुसऱ्यावर जाण्यासाठी
12) Action Button म्हणजे काय?
Answer →
Slide Navigation साठी Button तयार करणे
13) Text Box कसे Insert कराल?
Answer →
Insert Tab → Text Box
14) Header & Footer कशासाठी वापरतात?
Answer →
Date, Time आणि Slide Number दाखवण्यासाठी
15) WordArt म्हणजे काय?
Answer →
Stylish Text तयार करण्यासाठी
16) Date & Time कसे Insert कराल?
Answer →
Insert Tab → Date & Time
17) Slide Number कशासाठी वापरतात?
Answer →
Slides ला Number देण्यासाठी
18) Object Option म्हणजे काय?
Answer →
इतर File Insert करण्यासाठी
19) Video कसे Insert कराल?
Answer →
Insert Tab → Video
20) Audio कशासाठी वापरतात?
Answer →
Sound किंवा Music Insert करण्यासाठी