Outlook Calender ( Date : 26/04/2026)
1) Outlook मध्ये Calendar कशासाठी वापरतात?
Answer → Meeting, event आणि schedule manage करण्यासाठी
2) New Event कसे तयार कराल?
Answer → Calendar → New Event / New Appointment
3) Event Title कसे टाकाल?
Answer → Title field मध्ये नाव टाका
4) Date आणि Time कसे सेट कराल?
Answer → Start Date/Time आणि End Date/Time निवडा
5) Location कसे add कराल?
Answer → Location field मध्ये जागा टाका
6) Event Save कसे कराल?
Answer → Save / Save & Close क्लिक करा
7) Recurring Event म्हणजे काय?
Answer → वारंवार होणारा event (daily/weekly)
8) Recurrence कसे सेट कराल?
Answer → Recurrence option → pattern निवडा
9) Reminder कशासाठी वापरतात?
Answer → Event आधी alert मिळण्यासाठी
10) Reminder कसे सेट कराल?
Answer → Reminder option → वेळ निवडा
11) Meeting Invite कसे पाठवाल?
Answer → Invite Attendees → Email टाका → Send
12) Attendees म्हणजे काय?
Answer → Meeting मध्ये सहभागी होणारे लोक
13) Calendar View Types कोणते आहेत?
Answer → Day, Week, Month view
14) Day View म्हणजे काय?
Answer → एका दिवसाचे schedule पाहणे
15) Week View म्हणजे काय?
Answer → एका आठवड्याचे schedule पाहणे
16) Month View म्हणजे काय?
Answer → पूर्ण महिन्याचे schedule पाहणे
17) Event Edit कसे कराल?
Answer → Event Open करा → Edit करा
18) Event Delete कसे कराल?
Answer → Event Select करा → Delete
19) Calendar Share कसे कराल?
Answer → Share Calendar → Email टाका
20) Calendar Print कसे कराल?
Answer → File → Print
21) All Day Event म्हणजे काय?
Answer → पूर्ण दिवस चालणारा event
22) Busy Status म्हणजे काय?
Answer → उपलब्ध / व्यस्त स्थिती दर्शवते
23) Time Zone कशासाठी वापरतात?
Answer → वेगवेगळ्या देशांसाठी वेळ सेट करण्यासाठी
24) Calendar Sync म्हणजे काय?
Answer → Calendar सर्व devices मध्ये sync होणे
25) Today बटण कशासाठी वापरतात?
Answer → आजच्या तारखेवर जाण्यासाठी