powerpoint Review Menu ( Date : 24/04/2026)
1) Review Tab कशासाठी वापरतात?
Answer →
Presentation Review आणि Proofreading साठी वापरतात
2) Spelling Option कशासाठी वापरतात?
Answer →
Spelling Mistake तपासण्यासाठी
3) Thesaurus म्हणजे काय?
Answer →
समान अर्थाचे शब्द शोधण्यासाठी
4) Translate Option कशासाठी वापरतात?
Answer →
भाषांतर करण्यासाठी
5) New Comment कसे Insert कराल?
Answer →
Review Tab → New Comment
6) Comments कशासाठी वापरतात?
Answer →
सूचना किंवा Feedback लिहिण्यासाठी
7) Delete Comment कसे कराल?
Answer →
Review Tab → Delete
8) Previous Comment म्हणजे काय?
Answer →
मागील Comment पाहण्यासाठी
9) Next Comment कशासाठी वापरतात?
Answer →
पुढील Comment पाहण्यासाठी
10) Show Comments म्हणजे काय?
Answer →
सर्व Comments दाखवण्यासाठी
11) Compare Option कशासाठी वापरतात?
Answer →
दोन Presentations Compare करण्यासाठी
12) Accept Changes म्हणजे काय?
Answer →
केलेले बदल स्वीकारण्यासाठी
13) Reject Changes म्हणजे काय?
Answer →
केलेले बदल नाकारण्यासाठी
14) Protect Presentation कशासाठी वापरतात?
Answer →
Presentation सुरक्षित ठेवण्यासाठी
15) Ink Comment म्हणजे काय?
Answer →
Pen वापरून Comment लिहिण्यासाठी
16) Smart Lookup कशासाठी वापरतात?
Answer →
Online माहिती शोधण्यासाठी
17) Accessibility Check म्हणजे काय?
Answer →
Presentation Accessible आहे का ते तपासण्यासाठी
18) Language Option कशासाठी वापरतात?
Answer →
भाषा निवडण्यासाठी
19) Read Aloud म्हणजे काय?
Answer →
Text आवाजात वाचण्यासाठी
20) End Review कसे कराल?
Answer →
Review पूर्ण करून बंद करणे