🏠 Home 📊 Tally 📈 Excel 🗣️ English 🎓 Typing

powerpoint Animation Menu ( Date : 22/04/2026)

1) Animations Tab कशासाठी वापरतात?
Answer → Objects ला Animation Effect देण्यासाठी
2) Animation म्हणजे काय?
Answer → Object ला हालचाल किंवा Effect देणे
3) Entrance Effect म्हणजे काय?
Answer → Object Slide मध्ये येण्यासाठी Effect
4) Emphasis Effect म्हणजे काय?
Answer → Object Highlight करण्यासाठी Effect
5) Exit Effect म्हणजे काय?
Answer → Object Slide मधून बाहेर जाण्यासाठी Effect
6) Motion Paths म्हणजे काय?
Answer → Object ला विशिष्ट मार्गाने हलवण्यासाठी
7) Animation कसे Apply कराल?
Answer → Animations Tab → Animation Select करा
8) Animation Pane कशासाठी वापरतात?
Answer → सर्व Animations पाहण्यासाठी आणि Edit करण्यासाठी
9) Preview Option म्हणजे काय?
Answer → Animation Preview पाहण्यासाठी
10) Effect Options कशासाठी वापरतात?
Answer → Animation ची दिशा बदलण्यासाठी
11) Start Option म्हणजे काय?
Answer → Animation कधी सुरू होईल ते सेट करणे
12) On Click म्हणजे काय?
Answer → Mouse Click नंतर Animation सुरू करणे
13) With Previous म्हणजे काय?
Answer → मागील Animation सोबत सुरू होणे
14) After Previous म्हणजे काय?
Answer → मागील Animation नंतर सुरू होणे
15) Duration Option कशासाठी वापरतात?
Answer → Animation चा वेळ सेट करण्यासाठी
16) Delay Option म्हणजे काय?
Answer → Animation सुरू होण्यापूर्वी वेळ देण्यासाठी
17) Reorder Animation कशासाठी वापरतात?
Answer → Animation ची क्रमवारी बदलण्यासाठी
18) Trigger Option म्हणजे काय?
Answer → विशिष्ट Object वर Click केल्यावर Animation चालवण्यासाठी
19) Animation Painter कशासाठी वापरतात?
Answer → एका Object ची Animation दुसऱ्यावर Copy करण्यासाठी
20) Animation Remove कसे कराल?
Answer → Animation Select करा → None

 Tally Prime Course | MS-CIT Course | English Speaking Course | CSMS DEEP Diploma Course | Advance Excel Course | Website Development Course All Course Class Teaching in Yash Computer Khanapur

Scroll to Top