मुद्रा कर्ज (Loan) योजना

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही बिगर-कॉर्पोरेट, बिगरशेती लघु  किंवा सूक्ष्म उद्योगांना 10 लाखांपर्यंत कर्ज देण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी 8 एप्रिल 2015 रोजी सुरू केलेली योजना आहे. या योजनेमध्ये व्याज दर 5% पासून ते 15% पर्यंत आहे.

आवश्यक कागदपत्रे

yashcomputeronly.com

  • आधार कार्ड 

  • पॅनकार्ड

  • शॉपॲक्ट लायसन

  • उद्यम नोंदणी
  • बँक स्टेटमेंट
  • कास्ट सर्टिफिकेट  (असेल तर)

अण्णासाहेब पाटील महामंडळ

या योजनेअंतर्गत मराठा समाज्यातील बेरोजगार तरुणांना बिनव्याजी 50 लाख कर्ज दिले जाते. 

आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • वीज बिल
  • उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना
  • बँक खात्याचे स्टेटमेंट
  • सिबिल रिपोर्ट
  • व्यवसाय-प्रकल्प अहवाल
  • व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • उद्यम आधार
  • शॉप ॲक्ट लायसन 

yashcomputeronly.com

उद्यम आधार

  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक
  • पॅनकार्ड
  • मोबाईल
  • व्यवसायाचे नाव
  • इन्कम टॅक्स केलेली असेल तर (नसेल तरी चालेल)
  • हे प्रत्येक व्यवसायासाठी आवश्यक आहे.

yashcomputeronly.com

हे सर्टिफिकेट व्यवसायाचे आधार आहे. या सर्टिफिकेट चा उपयोग आपण व्यवसायावर कर्ज घेण्यासाठी होतो.

आवश्यक कागदपत्रे

शॉप ॲक्ट लायसन

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही बिगर-कॉर्पोरेट, बिगरशेती लघु  किंवा सूक्ष्म उद्योगांना 10 लाखांपर्यंत कर्ज देण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी 8 एप्रिल 2015 रोजी सुरू केलेली योजना आहे. या योजनेमध्ये व्याज दर 5% पासून ते 15% पर्यंत आहे.

आवश्यक कागदपत्रे

yashcomputeronly.com

  • आधार कार्ड 
  • मोबाईल
  • व्यवसायाचे नाव
  • स्वतः दुकानच्या पुढे उभा असलेला फोटो
  • सेल्फ डिक्लरेशन 
  • हे प्रत्येक व्यवसायासाठी आवश्यक आहे. 
  • फोटो व सही

फूड लायसन

  • लाईटबिल
  • घराचा उतारा
  • हे प्रत्येक व्यवसायासाठी आवश्यक आहे. 
  • फोटो व सही
  •  

शासनाच्या व्यवसाय विषयक योजना

Scroll to Top
× Help ?