हयातीचा दाखला (जीवन प्रमाण)
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- PPO नंबर
- मोबाईल
- पेन्शन धारक आहेत त्यांना आवश्यक
- प्रत्येक वर्षी November महिन्यामध्ये हा दाखला द्यावा लागतो .
अपंग पेन्शन योजना
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- मोबाईल
- अपंग सर्टिफिकेट व स्मार्ट कार्ड
- विहित नामुण्यातील अर्ज
निराधार पेन्शन योजना
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- मोबाईल
- विहित नामुण्यातील अर्ज
- उत्पन्न दाखला
शासनाच्या सर्व पेन्शन योजना माहिती