पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1उच्चश्रेणी लघुलेखक10
2गृहपाल/अधीक्षक -महिला92
3गृहपाल/अधीक्षक -सर्वसाधारण61
4वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक05
5निम्नश्रेणी लघुलेखक03
6समाज कल्याण निरीक्षक39
7लघुटंकलेखक09
एकूण पद संख्या219
शैक्षणिक पात्रता:-
पद क्र.1 :- 10th Pass, व इंग्रजी लघुलेखन 120 WPM किंवा मराठी लघुलेखन 120 WPM व इंग्रजी टायपिंग 120 WPM किंवा मराठी टायपिंग 120 WPM व MS-CIT किंवा इतर कोर्स
पद क्र.2 :-कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT किंवा इतर कोर्स
पद क्र.3 :-कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT किंवा इतर कोर्स
पद क्र.4 :-कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT किंवा इतर कोर्स
पद क्र.5 :-10th Pass, व इंग्रजी लघुलेखन 100 WPM किंवा मराठी लघुलेखन 100 WPM व इंग्रजी टायपिंग 120 WPM किंवा मराठी टायपिंग 120 WPM व MS-CIT किंवा इतर कोर्स
पद क्र.6 :- कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT किंवा इतर कोर्स
पद क्र.7 :- 10वी उत्तीर्ण व लघुलेखन 80 WPM व इंग्रजी टायपिंग 40 WPM. किंवा मराठी टायपिंग 30 WPM.
वयाची अट 31/10/2024 रोजी
पद क्र.1 :- 18 ते 38 वर्षे
पद क्र.2 :- 18 ते 38 वर्षे
पद क्र.3 :- 18 ते 25 वर्षे
पद क्र.4 :- 18 ते 38 वर्षे
पद क्र.5 :- 18 ते 38 वर्षे
पद क्र.6 :- 18 ते 38 वर्षे
पद क्र.7 :- 18 ते 38 वर्षे
मागासप्रवर्ग :- 5 वर्षे सुट
form Fee (फॉर्म फी)
General/OBC/EWS :- 1000 Rs.
मागासप्रवर्ग :- 900 Rs.
Online अर्ज करण्याची तारीख
सुरुवातीची तारीखशेवटची तारीखपरीक्षा तारीख
नाही15/12/2024फिक्स नाही
फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड 
  • 10 व 12 मार्कलिस्ट
  •  पदवी मार्कलिस्ट
  • ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्यासाठी आवश्यक टायपिंग व लघुलेखन सर्टिफिकेट 
  • फोटो
  • सही

समाज कल्याण विभागामध्ये 219 जागांची भरती ( Samaj Kalyan Vibhag Bharti)

|Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document

Scroll to Top
× Help ?