पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सब इंस्पेक्टर92
2हेड कॉन्स्टेबल383
3कॉन्स्टेबल51
10
एकूण पद संख्या526
शैक्षणिक पात्रता:-
पद क्र.1 :- 👉 1) B.Sc (Physics, Chemistry and Mathematics /IT/Computer Science/ Electronics and Communication / Electronics and Instrumentation) किंवा BCA किंवा B.E. (Electronics and Communication / Instrumentation / Computer Science/Electrical / IT)
पद क्र.2 :- 👉 1) 12 वी Pass (Physics, Chemistry and Mathematics 45% गुण) उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण 👉 2) ITI (Electronics/Electrical/Computer) किंवा 10वी पास 👉 3) डिप्लोमा (Electronics/ Communication/Instrumentation/Computer Science/IT/Electrical)
पद क्र.3 :- 👉 1) 10 वी Pass
अधिक माहितीसाठी जाहिरात PDF पहावी
वयाची अट 14/12/2024 रोजी
पद क्र.1 :- 18 ते 25 वर्षे
पद क्र.2 :- 18 ते 25 वर्षे
पद क्र.3 :- 18 ते 23 वर्षे
SC/ST :- 5 वर्षे सुट व OBC 03 वर्षे सूट
form Fee (फॉर्म फी)
पद क्र 2 & 3 :- General/OBC/EWS: ₹100/- SC/ST/ExSM/महिला: फी नाही
नोकरीचे ठिकाण
All India
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा
सुरुवातीची तारीखशेवटची तारीखपरीक्षा तारीख
15/11/202414/12/2024उपलब्ध नाही
फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड 
  • 10 व 12 मार्कलिस्ट
  •  पदवी मार्कलिस्ट
  • ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्याचे मार्कलिस्ट 
  • फोटो
  • सही

👉 Indo-Tibetan Border Police ITBP Recruitment 2024 | इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 526 जागांची भरती 👈

error: Content is protected !!
Scroll to Top