पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सिनियर इंजिनिअर 98
2सिनियर ऑफिसर 129
3सिनियर ऑफिसर -Medical Services1
4ऑफिसर -Laboratory16
5ऑफिसर -Security4
6ऑफिसर -Official Language13
7चीफ मॅनेजर14
एकूण पद संख्या275
शैक्षणिक पात्रता:-
पद क्र.1 :- 👉 1) इंजिनिअरिंग पदवी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग (60% गुण) 👉 2) 01 वर्ष अनुभव
पद क्र.2 :- 👉 1) इंजिनिअरिंग पदवी किंवा CA/ CMA (ICWA) किंवा पदवीधर +MBA किंवा LLB (60% गुण) 👉 2) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3 :- 👉 1) MBBS 👉 2) 01 वर्ष अनुभव
पद क्र.4 :- 👉 1) M.Sc. Chemistry (60% गुण) 👉 2) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5 :- 👉 1) पदवीधर (60% गुण) 👉 2) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6 :- 👉 1) हिंदी / हिंदी साहित्य पदव्युत्तर पदवी (60% गुण) 👉 2) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7 :- 👉 1) इंजिनिअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (Economics / Applied Economics/ Business Economics/ Econometrics) LLB + 12 वर्षे अनुभव (55% गुण) किंवा MBBS +09 वर्षे अनुभव
अधिक माहितीसाठी जाहिरात PDF पहावी
वयाची अट 11/12/2024 रोजी
पद क्र.1 :- 18 ते 28 वर्षे
पद क्र.2 :- 18 ते 28 वर्षे
पद क्र.3 :- 18 ते 32 वर्षे
पद क्र.4 :- 18 ते 32 वर्षे
पद क्र.5 :- 18 ते 45 वर्षे
पद क्र.6 :- 18 ते 35 वर्षे
पद क्र.7 :- 18 ते 40 /43 वर्षे
SC/ST :- 5 वर्षे सुट व OBC 03 वर्षे सूट
form Fee (फॉर्म फी)
General/OBC/EWS :- 200 Rs.
SC/ST/PWD :- फी नाही
नोकरीचे ठिकाण
All India
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा
सुरुवातीची तारीखशेवटची तारीखपरीक्षा तारीख
उपलब्ध नाही11/12/2024उपलब्ध नाही
फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड 
  • 10 व 12 मार्कलिस्ट
  •  पदवी मार्कलिस्ट
  • ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्याचे मार्कलिस्ट 
  • फोटो
  • सही

GAIL (India) Limited | गेल इंडिया लिमिटेड मध्ये 275 जागांची भरती

|Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document

Scroll to Top
× Help ?