About Us

आमचे संस्थापक

  1. गजानन जाधव 
  2. सुरज जाधव

यश कॉम्प्युटरचा इतिहास

  1. यश कॉम्प्युटर हा व्यवसाय 5 सप्टेंबर 2015 सुरु झाला. प्रथम १० कॉम्प्युटर घेऊन क्लास चालू केले.आज 2024 ला आमची कॉम्प्युटर लॅब 35 कॉम्प्युटची आहे. अथक परिश्रम, कष्ट, ग्राहकांना समजून घेऊन त्यांचे प्रोब्लेम तन्मयतेने सोडविणे, अशा प्रयत्नातून आज आमच्या २ शाखा आहेत. यामध्ये सर्व ग्राहकांचा मोठा वाटा आहे. व आज प्रशस्थ असे ऑनलाईन cSC केंद्र आहे. त्या मध्ये सर्व प्रकारच्या सेवा दिल्या जातात.

आमचे मिशन

  1. प्रत्येक व्यक्ती, मुलगा किंवा माता भगिनी यांना घर बसल्या सर्व माहिती मिळावी.प्रोब्लेम असा आहे कि, कोणतेही कागदपत्र बनवायचे असे तर त्याला कोणती कागदपत्र आवश्यक असतात हे माहित नसत मग इकडे तिकडे काॅल करावा लागतो CSC सेंटर मध्ये जास्त वेळा जावे लागते हा त्रास कमी होण्यासाठी आपण हि वेब साईट बनवली आहे.
  2. ऑनलाईन सर्व कामे घरी बसून व्यावी तुम्हाला त्रास होऊ नये हेच आमचे मिशन आहे.

आमची टिम

  1. गजानन जाधव सर :- हे उत्तम शिक्षक गेली १० वर्ष कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये अनुभव याच बरोबर उत्तम मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यास तत्पर असणारे शिक्षक म्हणून ओळखले जातात.
  2. suraj जाधव सर :- हे सर्व ऑनलाईन विभाग व सर्व शासकीय व फॉर्म यामध्ये पारंगत आहेत. सर्वांचे ऑनलाईन विभातील कोणतेही प्रोब्लेम सोडविण्यात सक्षम आहेत.

संपर्क माहिती

  • Email:- [email protected]
  • phone :- 8412950406,7798708193,7066686364
  • website :- https://yashcomputeronly.com/ 
  •  

आमच्याशी कनेक्ट व्हा

Scroll to Top
× Help ?