🏠 Home 📊 Tally 📈 Excel 🗣️ English 🎓 Typing

MS-CIT Course Information

 Tally Prime Course | MS-CIT Course | English Speaking Course | CSMS DEEP Diploma Course | Advance Excel Course | Website Development Course All Course Class Teaching in Yash Computer Khanapur

MS-CIT Topper
Yash Computer event Gallery
MS-CIT Course Details - Yash Computer Khanapur

💻 MS-CIT Course

Information Technology (IT) Literacy Course

👨‍🎓 Eligibility

Above 12 years old

⏱️ Duration

2 Months (1.30 hrs/day)

💰 Fee Structure

₹ 5000 (Rural) | ₹ 6000 (Urban)

📋 Exam Qualification
  • Session: 50 (50 Marks)
  • Minimum Session: 40 Session
  • Minimum Marks: 20 Marks
Marks Structure
Session Final Exam Total
50 50 100
ℹ️ कोर्सची माहिती
  • १२ वर्षापासून पुढील कोणतीही व्यक्ती हा कोर्स करू शकते.
  • MS-CIT मध्ये तुम्ही कॉम्प्युटर मधील बेसिक सर्व गोष्टी शिकू शकता.
  • कॉम्प्युटर कोर्स तुमच्या जवळच्या एमएस-सीआयटी सेंटरमध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करू शकता.
  • तुमच्या सोयीनुसार बॅच घेऊ शकता.
  • कोणत्याही सेंटर मध्ये ऍडमिशन घेण्यापूर्वी तिथे कसे शिकवतात हे जुन्या विद्यार्थ्यांकडून जाणून घेणे महत्वाचे आहे.
  • हा कोर्स कालावधी २ ते ३ महिन्याचा असतो.
  • या कोर्समध्ये रोज अर्धा तास थेरी व एक तास प्रॅक्टिकल असा क्लास घेतला जातो.
❓ MS-CIT का करावा?
  • हा सर्व शासकीय व निमशासकीय नोकरीसाठी आवश्यक असणारा एकमेव कोर्स आहे.
  • हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला मिळणारे सर्टिफिकेट कोणत्याही जॉबसाठी आवश्यक असते.
  • रोजच्या जीवनामध्ये सुद्धा या कोर्सचा खूप उपयोग होतो.
  • भीम, पेटीएम, गुगल पे, फोन पे यासारख्या डिजिटल व्यवहारांच्या गोष्टी यामध्ये शिकवल्या जातात.
💸 Computer वरून पैसे कसे कमवाल?
  • Freelancing (फ्रीलान्सिंग)
  • YouTube Channel तयार करून
  • Blogging (ब्लॉगिंग)
  • Affiliate Marketing (अफिलिएट मार्केटिंग)
  • Consulting (कन्सल्टिंग)
  • Data Entry Job (डेटा एन्ट्री जॉब)
Scroll to Top