Uncategorized

Uncategorized

शासनाच्या सर्व पेन्शन योजना माहिती

हयातीचा दाखला (जीवन प्रमाण) आधार कार्ड  बँक पासबुक PPO नंबर मोबाईल पेन्शन धारक आहेत त्यांना आवश्यक प्रत्येक वर्षी November महिन्यामध्ये हा दाखला द्यावा लागतो . अपंग पेन्शन योजना आधार कार्ड  बँक पासबुक मोबाईल अपंग सर्टिफिकेट व स्मार्ट कार्ड विहित नामुण्यातील अर्ज निराधार पेन्शन योजना आधार कार्ड  बँक पासबुक मोबाईल विहित नामुण्यातील अर्ज उत्पन्न दाखला  शासनाच्या सर्व पेन्शन योजना माहिती

Uncategorized

शासनाच्या आरोग्य विषयक योजना

आयुष्यमान गोल्डन कार्ड या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. या योजनेअंतर्गत पिवळे रेशन कार्ड व ज्यांना रेशनचे धान्य मिळते ते सर्व या योजनेस पात्र आहेत . या योजने अंतर्गत त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 लाख पर्यंत उपचार मोफत मिळतात. *कोणकोणते हॉस्पिटल    *कसे काढावे.  खाली दिलेला व्हिडीओ पहा    आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड  आधारला लिंक असलेला मोबाईल      yashcomputeronly.com गोल्डन कार्ड वेबसाईट लिंक GR PDF Click Here कार्ड कसे काढावे Click Here मंडळ परवाना माहिती

Uncategorized

मंडळ विषयक माहिती

नवरात्र उत्सव परवाना आवश्यक कागदपत्रे 7/12 व खाते उतारा कास्ट सर्टिफिकेट(अ.ज.) आधार कार्ड  बँक पासबुक आधार ला मोबाईल नंबर link असणे आवश्यक yashcomputeronly.com धर्मादाय परवाना अर्ज Click Here पोलीस परवाना अर्ज Click Here गणेश उत्सव परवाना आवश्यक कागदपत्रे 7/12 व खाते उतारा कास्ट सर्टिफिकेट(अ.ज.) आधार कार्ड  बँक पासबुक आधार ला मोबाईल नंबर link असणे आवश्यक yashcomputeronly.com धर्मादाय परवाना अर्ज Click Here पोलीस परवाना अर्ज Click Here मंडळ परवाना माहिती

Uncategorized

सर्व प्रकारच्या सोलर योजना

सौर (Solar) कुंपण विषयक योजना ​ या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो. हि योजना MAHA DBT मार्फत राबवली जाते. या योजने अंतर्गत सोलर साठी कुंपण करू शकतो आवश्यक कागदपत्रे yashcomputeronly.com आधार कार्ड  7/12 उतारा बँक पासबुक अर्ज करण्यासाठी Click Here GR PDF Click Here मागेल त्याला सौर कृषी पंप महाराष्ट्र राज्यातील 7.5 HP पर्यंत असलेले सर्व  ग्राहक शेतकरी या योजनेस पात्र असतील. आवश्यक कागदपत्रे विहीर किंवा बोअर नोंद असलेला 7/12 व खाते उतारा कास्ट सर्टिफिकेट(असेलतर) आधार कार्ड  बँक पासबुक मोबाईल नंबर  yashcomputeronly.com अर्ज करण्यासाठी Click Here GR PDF Click Here प्रधानमंत्री सुर्य घर योजना या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो. महिना खर्च होणारे युनिट युनिट नुसार आवश्यक सोलर KW शासकीय अनुदान 1 ते 150 1 ते 2 KW 30,000 Rs. ते 60,000 Rs 150 ते 300 2 ते 3 KW 60,000 ते 78,000 300 पेक्षा जास्त 3 KW पेक्षा जास्त 78,000 Rs. आवश्यक कागदपत्रे अर्जदार लाईटबिल  बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक  yashcomputeronly.com अर्ज करण्यासाठी Click Here सौर (Solar) विषयक योजना

Uncategorized

शासनाच्या व्यवसाय विषयक योजना

मुद्रा कर्ज (Loan) योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही बिगर-कॉर्पोरेट, बिगरशेती लघु  किंवा सूक्ष्म उद्योगांना 10 लाखांपर्यंत कर्ज देण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी 8 एप्रिल 2015 रोजी सुरू केलेली योजना आहे. या योजनेमध्ये व्याज दर 5% पासून ते 15% पर्यंत आहे. आवश्यक कागदपत्रे yashcomputeronly.com आधार कार्ड  पॅनकार्ड शॉपॲक्ट लायसन उद्यम नोंदणी बँक स्टेटमेंट कास्ट सर्टिफिकेट  (असेल तर) अण्णासाहेब पाटील महामंडळ या योजनेअंतर्गत मराठा समाज्यातील बेरोजगार तरुणांना बिनव्याजी 50 लाख कर्ज दिले जाते.  आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड राशन कार्ड वीज बिल उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना बँक खात्याचे स्टेटमेंट सिबिल रिपोर्ट व्यवसाय-प्रकल्प अहवाल व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र उद्यम आधार शॉप ॲक्ट लायसन  yashcomputeronly.com अर्ज करण्यासाठी Click Here जिल्हा प्रमाणे बँक लिस्ट Click Here उद्यम आधार आधार कार्ड  बँक पासबुक पॅनकार्ड मोबाईल व्यवसायाचे नाव इन्कम टॅक्स केलेली असेल तर (नसेल तरी चालेल) हे प्रत्येक व्यवसायासाठी आवश्यक आहे. yashcomputeronly.com हे सर्टिफिकेट व्यवसायाचे आधार आहे. या सर्टिफिकेट चा उपयोग आपण व्यवसायावर कर्ज घेण्यासाठी होतो. आवश्यक कागदपत्रे अर्ज करण्यासाठी Click Here शॉप ॲक्ट लायसन प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही बिगर-कॉर्पोरेट, बिगरशेती लघु  किंवा सूक्ष्म उद्योगांना 10 लाखांपर्यंत कर्ज देण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी 8 एप्रिल 2015 रोजी सुरू केलेली योजना आहे. या योजनेमध्ये व्याज दर 5% पासून ते 15% पर्यंत आहे. आवश्यक कागदपत्रे yashcomputeronly.com आधार कार्ड  मोबाईल व्यवसायाचे नाव स्वतः दुकानच्या पुढे उभा असलेला फोटो सेल्फ डिक्लरेशन  हे प्रत्येक व्यवसायासाठी आवश्यक आहे.  फोटो व सही अर्ज करण्यासाठी Click Here फूड लायसन प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही बिगर-कॉर्पोरेट, बिगरशेती लघु  किंवा सूक्ष्म उद्योगांना 10 लाखांपर्यंत कर्ज देण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी 8 एप्रिल 2015 रोजी सुरू केलेली योजना आहे. या योजनेमध्ये व्याज दर 5% पासून ते 15% पर्यंत आहे. आवश्यक कागदपत्रे yashcomputeronly.com आधार कार्ड  मोबाईल व्यवसायाचे नाव स्वतः दुकानच्या पुढे उभा असलेला फोटो लाईटबिल घराचा उतारा हे प्रत्येक व्यवसायासाठी आवश्यक आहे.  फोटो व सही   अर्ज करण्यासाठी Click Here शासनाच्या व्यवसाय विषयक योजना

Uncategorized

शेती विषयक योजना

PM किसान योजना या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो. या योजनेमार्फत प्रत्येक शेतकरी बांधवाला वर्षाचे 6000 रुपये मानधन दिले जाते. ज्यांची इन्कम टॅक्स, फाईल आहे, जॉब असणारे, PF अकाऊंट असणारे, पेन्शन चालू असणारे असे शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. हि योजना 12 महिने चालू असते. आवश्यक कागदपत्रे 7/12 व खाते उतारा आधार कार्ड  बँक पासबुक शेताचा फेरफार घरातील सर्वांची आधार कार्ड आधार ला मोबाईल नंबर link असणे आवश्यक अर्ज करण्यासाठी Click Here मागेल त्याला शेततळे या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो. या योजांमध्ये तुम्ही आपल्या शेतामध्ये शेततळे करू शकता वेगवेगळ्या आकाराचे तळे तुम्ही तयार करू शकता. हि योजना 12 महिने चालू असते. आवश्यक कागदपत्रे 7/12 व खाते उतारा आधार कार्ड  बँक पासबुक आधार ला मोबाईल नंबर link असणे आवश्यक अर्ज करण्यासाठी Click Here MAHADBT ट्रॅक्टर व अवजारे खरेदी अनुदान या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो. या योजने अंतर्गत ट्रॅक्टर व अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य दिले जाते, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे  ट्रॅक्टर  व मळणी मशीन, पाॅवर टिलर नांगर पलटी, रोटर या सर्व अवजारांचा समावेश होतो. अधिक माहिती साठी खालील link पहा. हि योजना 12 महिने चालू असते. आवश्यक कागदपत्रे 7/12 व खाते उतारा आधार कार्ड  बँक पासबुक आधार ला मोबाईल नंबर link असणे आवश्यक अर्ज करण्यासाठी Click Here GR PDF Click Here डिजिटल 7/12 खाते उतारा या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो. या सोईमध्ये आपण  डिजिटल 7/12 व खाते उतारा फेरफार ऑनलाईन काढू शकतो तलाठी यांच्याकडे जाण्याची गरज नाही. हि योजना 12 महिने चालू असते. आवश्यक कागदपत्रे 7/12 व खाते उतारा नंबर किंवा नाव अर्ज करण्यासाठी Click Here किसान क्रेडीट कार्ड या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो. या योजने अंतर्गत पिक कर्ज काढू शकता, तुमच्या तालुका मध्ये असणार्या सोसायटीकिंवा राष्ट्रीयकृतबँकेमध्ये अर्ज करून तुम्ही किसान क्रेडीट कार्ड काढू शकता. हि योजना जून ते जुलै महिन्यात चालू असते. आवश्यक कागदपत्रे 7/12 व खाते उतारा आधार कार्ड  बँक पासबुक आधार ला मोबाईल नंबर link असणे आवश्यक अर्ज करण्यासाठी Click Here प्रधानमंत्री कृषी सिचन योजना या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो. या योजने अंतर्गत आपण वेगवेगळ्या सिंचन योजनांना अनुदान दिले जाते. यामध्ये टिबक सिंचन, तुषार सिंचन यांचा समावेश होतो. हि योजना 12 महिने चालू असते. आवश्यक कागदपत्रे 7/12 व खाते उतारा आधार कार्ड  बँक पासबुक आधार ला मोबाईल नंबर link असणे आवश्यक अर्ज करण्यासाठी Click Here मागेल त्याला सौर कृषी पंप महाराष्ट्र राज्यातील 7.5 HP पर्यंत असलेले सर्व  ग्राहक शेतकरी या योजनेस पात्र असतील. हि योजना 12 महिने चालू असते. आवश्यक कागदपत्रे विहीर किंवा बोअर नोंद असलेला 7/12 व खाते उतारा कास्ट सर्टिफिकेट(असेलतर) आधार कार्ड  बँक पासबुक मोबाईल नंबर  अर्ज करण्यासाठी Click Here GR PDF Click Here E शेत मोजणी फॉर्म या योजनेमध्ये अर्जदार शेतकरी आपल्या शेताची मोजणी करू शकतात. यामध्ये ते नियमित, तातडी, अतिताताडया प्रकारच्या मोजणी मागवू शकतात.अर्ज करत असतना शेतकऱ्यांना सर्वे नंबर व त्यामध्ये असणारे सर्व खातेधारक व त्या सर्वे नंबर शेजारील खाते धारक यांचा पत्ता व मोबाईल नंबर द्यावे लागतात. हि योजना 12 महिने चालू असते. आवश्यक कागदपत्रे 7/12 व खाते उतारा कास्ट सर्टिफिकेट(अ.ज.) आधार कार्ड  बँक पासबुक आधार ला मोबाईल नंबर link असणे आवश्यक अर्ज करण्यासाठी Click Here GR PDF Click Here शेती विषयक आता चालू योजना ​ बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो. नवीन विहीर खोदणे, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, वीज जोडणी आकार, पंप संच, पिव्हीसी/एचडीपीई पाईप, शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण, परस बाग, सूक्ष्म सिंचन संच. आवश्यक कागदपत्रे 7/12 व खाते उतारा कास्ट सर्टिफिकेट(अ.ज.) आधार कार्ड  बँक पासबुक आधार ला मोबाईल नंबर link असणे आवश्यक अर्ज करण्यासाठी Click Here GR PDF Click Here बियाणे व खते वाटप योजना खालील बियाणे लाभ घेता येतो. कापूस, उडीद, करडई, गहू, जवस, तुर, APUR ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, तीळ, नाचणी, भात, ER भुईमूग, लाखोळी, वरई/भगर आणि हरभरा अर्ज सुरू. हि योजना खरीप जून महिन्यामध्ये चालू असते. आवश्यक कागदपत्रे 7/12 व खाते उतारा कास्ट सर्टिफिकेट(अ.ज.) आधार कार्ड  बँक पासबुक आधार ला मोबाईल नंबर link असणे आवश्यक अर्ज करण्यासाठी Click Here फळ पीकविमा योजना या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो. पिके :- केळी, काजू, द्राक्षे, आंबा, मोसंबी, संत्रा, पपई, डाळिंब व इतर पिके. हि योजना सप्टेंबर मध्ये चालू असते. आवश्यक कागदपत्रे 7/12 व खाते उतारा आधार कार्ड  बँक पासबुक  मोबाईल नंबर  पीकपेरा अहवाल अर्ज करण्यासाठी Click Here खरीप पीकविमा योजना या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो. भात, ज्वारी, बाजरी, नाचणी. हि योजना खरीप जुलै महिन्यामध्ये चालू असते. आवश्यक कागदपत्रे 7/12 व खाते उतारा आधार कार्ड  बँक पासबुक  मोबाईल नंबर  पीकपेरा अहवाल अर्ज करण्यासाठी Click Here GR PDF Click Here दुधाळ गाई/म्हैस वाटप योजना या योजनेमार्फत 10 गाई व  म्हैस वाटप केले जाते त्यामध्ये शासनाचे ७५ % अनुदान दिले जाते. अधिक माहिती साठी खाली दिलेली व्हिडीओ link पहा. आवश्यक कागदपत्रे 7/12 व खाते उतारा स्वतःचा आधार कार्ड  बँक पासबुक अपत्य दाखला (स्वघोषणापत्र) आधार ला मोबाईल नंबर link असणे आवश्यक दारिद्र रेषेमध्ये नाव असल्यास त्याचा दाखला  रेशन कार्ड  बचतगट मध्ये नाव असल्यास त्याचा दाखला  अपंग असल्यास (सर्टिफिकेट) अर्ज करण्यासाठी Click Here फॉर्म कसा भरावा Click Here शेळ्या/मेंढ्या वाटप योजना या योजनेमार्फत 9+1 शेळ्या व मेंढ्या वाटप केले जाते त्य्मध्ये शासनाचे ७५ % अनुदान दिले जाते. अधिक माहिती साठी खाली दिलेली व्हिडीओ link पहा. आवश्यक कागदपत्रे 7/12 व खाते उतारा स्वतःचा आधार कार्ड  बँक पासबुक अपत्य दाखला (स्वघोषणापत्र) आधार ला मोबाईल नंबर link असणे आवश्यक दारिद्र रेषेमध्ये नाव असल्यास त्याचा दाखला  रेशन कार्ड  बचतगट मध्ये नाव असल्यास त्याचा दाखला  अपंग असल्यास (सर्टिफिकेट) अर्ज करण्यासाठी Click Here फॉर्म कसा भरावा Click Here 1000 मांसल कुकुट पक्षी वाटप योजना या योजनेमार्फत 1000 पक्षी घेण्यासाठी 2,25,000 पैकी अनुसूचित जातींना 75% व ओपन जातींना 50% अनुदान दिले जाते अधिक माहिती साठी खाली दिलेली व्हिडीओ link पहा. आवश्यक कागदपत्रे 7/12 व खाते उतारा स्वतःचा आधार कार्ड  बँक पासबुक अपत्य दाखला (स्वघोषणापत्र) आधार ला मोबाईल नंबर link असणे आवश्यक दारिद्र रेषेमध्ये नाव असल्यास त्याचा दाखला  रेशन कार्ड  बचतगट मध्ये नाव असल्यास त्याचा दाखला  अपंग असल्यास (सर्टिफिकेट) अर्ज करण्यासाठी Click Here फॉर्म कसा भरावा Click Here शेती विषयक इतर योजना सर्व योजना माहिती

Uncategorized

सर्व प्रकारचे शासकीय दाखले

डोमासाईल सर्टिफिकेट विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल) आधार कार्ड  रेशन कार्ड  7/12 व खाते उतारा (जमीन असेल तर) शाळा सोडलेला दाखला  1 फोटो  रहिवाशी स्वघोषणापत्र  (सेतू मध्ये मिळेल) अर्ज करण्यासाठी Click Here अधिक माहितीसाठी Click Here उत्पन्न दाखला विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल) आधार कार्ड  रेशन कार्ड  तलाठी उत्पन्न अहवाल  7/12 व खाते उतारा (जमीन असेल तर) रहिवाशी स्वघोषणापत्र  (सेतू मध्ये मिळेल) 1 फोटो  अर्ज करण्यासाठी Click Here अधिक माहितीसाठी Click Here रहिवाशी दाखला विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल) शाळा सोडलेला दाखला/जन्म दाखला/बोनाफाईड (अर्जदार) लाईट बिल आधार कार्ड  रेशन कार्ड  7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा. 1 फोटो  अर्ज करण्यासाठी Click Here EWS (सेन्ट्रल) दाखला विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल) 1967 पूर्वीचा शाळा सोडलेला ओरिजिनल दाखला (वडील, आजोबा,चुलते) शाळा सोडलेला दाखला/जन्म दाखला/बोनाफाईड (अर्जदार) 1 वर्षाचा उत्पन्न दाखल  आधार कार्ड  रेशन कार्ड  घराचा उतारा (1000 स्क्वेअर फुटच्या आतील) 7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा.(५ एकरच्या आतील) 1 फोटो  अर्ज करण्यासाठी Click Here सेन्ट्रल कास्ट सर्टिफिकेट विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल) 1967 पूर्वीचा शाळा सोडलेला ओरिजिनल दाखला (वडील, आजोबा,चुलते) शाळा सोडलेला दाखला/जन्म दाखला/बोनाफाईड (अर्जदार) कास्ट सर्टिफिकेट  3 वर्ष उत्पन्न दाखला. आधार कार्ड  रेशन कार्ड  7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा. 1 फोटो  अर्ज करण्यासाठी Click Here मराठा/oBC कास्ट सर्टिफिकेट विहित नमुना  अर्ज (सेतू मध्ये मिळेल) मराठा कास्ट साठी 1967 पूर्वीचा शाळा सोडलेला ओरिजिनल दाखला (वडील, आजोबा,चुलते) oBC कास्ट साठी 1960 पूर्वीचा शाळा सोडलेला ओरिजिनल दाखला (वडील, आजोबा,चुलते) शाळा सोडलेला दाखला/जन्म दाखला/बोनाफाईड (अर्जदार) आधार कार्ड  रेशन कार्ड  7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा. 1 फोटो  अर्ज करण्यासाठी Click Here नॉन क्रिमिलीअर सर्टिफिकेट विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल) कास्ट सर्टिफिकेट स्वतः व वडिलांचा शाळा सोडलेला दाखला. 3 वर्ष उत्पन्न दाखला. आधार कार्ड  रेशन कार्ड  7/12 व खाते उतारा (जमीन असेल तर) 1 फोटो  रहिवाशी स्वघोषणापत्र  (सेतू मध्ये मिळेल) अर्ज करण्यासाठी Click Here SC/ST कास्ट सर्टिफिकेट विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल) 1950 पूर्वीचा शाळा सोडलेला ओरिजिनल दाखला (वडील, आजोबा ,चुलते) शाळा सोडलेला दाखला/ जन्म दाखला /बोनाफाईड (अर्जदार) आधार कार्ड  रेशन कार्ड  7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा. 1 फोटो   अर्ज करण्यासाठी Click Here अल्पभू धारक दाखला विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल) आधार कार्ड  रेशन कार्ड  7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा.(५ एकरच्या आतील) सर्कल चौकशी अहवाल 1 फोटो  अर्ज करण्यासाठी Click Here सर्व शासकीय दाखले माहिती व आवश्यक कागदपत्रे

Uncategorized

वैयक्तीक कागदपत्रे (Adhar, pan, Voting, Passport)

नवीन आधार कार्ड काढणे बाळाचा जन्मांचा दाखला (इंग्लिश मध्ये) वडिलांचे आधार कार्ड आईचे आधार कार्ड बाळ व आई किंवा वडील पैकी 1 स्वतः हजर जवळचे आधार सेंटर Click Here अधिक माहितीसाठी Click Here 18 वर्षा वरील नवीन आधार कार्ड जन्मांचा दाखला (इंग्लिश मध्ये) किंवा शाळा सोडलेला दाखला मतदान कार्ड  किंवा ड्रायव्हिंग लायसन रेशन कार्ड स्वतः व्यक्ती हजर असावा जवळचे आधार सेंटर Click Here अधिक माहितीसाठी Click Here आधार नाव बदल वय 18 पेक्षा कमी असेलतर फक्त जन्माचा दाखला इंग्लिश मध्ये असावा महिला लग्न नंतर -फक्त विवाह दाखला पूर्ण नाव बदल गॅझेट व जुन्या नावाचे  पॅनकार्ड  (वय 18 पेक्षा जास्त) स्वतः व्यक्ती जुने आधार कार्ड जवळचे आधार सेंटर Click Here अधिक माहितीसाठी Click Here आधार जन्म तारीख बदल जन्मांचा दाखला इंग्लिश मधील किंवा पासपोर्ट  स्वतः व्यक्ती जुने आधार कार्ड दाखला व आधार वरील नाव  बरोबर असावे  जवळचे आधार सेंटर Click Here अधिक माहितीसाठी Click Here आधार पत्ता बदल ​ जन्मांचा दाखला इंग्लिश मधील (वय 18 पेक्षा कमी) आई किंवा वडील आधार कार्ड (वय 18 पेक्षा कमी) मतदान/ ड्राईव्हिंग लायसन/ पासपोर्ट  (वय 18 पेक्षा जास्त) स्वतः व्यक्ती जुने आधार कार्ड पत्ता अपडेट लिंक Click Here जवळचे आधार सेंटर Click Here अधिक माहितीसाठी Click Here आधार अपडेट स्वतः व्यक्ती आधार कार्ड  5 व 18 वर्ष वरील सर्वांना अपडेट करणे अनिवार्य आहे  आधार 10 वर्ष अपडेट मतदान/ ड्राईव्हिंग लायसन/ पासपोर्ट  (वय 18 पेक्षा जास्त) स्वतः व्यक्ती जुने आधार कार्ड जवळचे आधार सेंटर Click Here अधिक माहितीसाठी Click Here नवीन रेशन कार्ड Coming Soon रेशन कार्ड मध्ये नाव कमी/वाढवणे नाव कमी करण्यासाठी विहित नमुना अर्ज मृत्यूचा दाखला (मृत्यू झाल्यास )  लग्न पत्रिका (विवाह झाल्यास) आधार कार्ड व रेशन कार्ड नाव वाढविणे विहित नमुना  अर्ज  जन्माचा दाखला (जन्मलेल्या बाळ असेल तर) नाव कमी केलेला सक्षम अधिकाऱ्याचा दाखला (लग्न झाल्यास) आधार कार्ड  रेशन कार्ड विभक्त रेशन कार्ड विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल) तहसीलदार उत्पन्न दाखला रहिवाशी स्व:घोषणा पत्र  पूर्वीचे रेशन कार्ड मधील नाव कमी केलेला सक्षम अधिकाऱ्याचा दाखला  रेशन कार्ड झेरॉक्स प्रत घराचा उतारा  सर्वाचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत  बँक पासबुक झेरॉक्स  पुरवठा निरीक्षक/ मंडळ अधिकारी यांचा घरभेट अहवाल स्थलांतरित रेशन कार्ड विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल) कास्ट सर्टिफिकेट स्वतः व वडिलांचा शाळा सोडलेला दाखला. 3 वर्ष उत्पन्न दाखला. आधार कार्ड  रेशन कार्ड  पॅन कार्ड 2 आयडेंटी फोटो  आधार कार्ड झेरॉक्स पॅन कार्ड 4 दिवसांनी झेरॉक्स मिळेल व 8 दिवसात पोस्टाने घरी येईल अर्जेंट पॅन कार्ड आधार कार्ड   स्वतः व्यक्ती किंवा आधार मोबाईल लिंक असावा नवीन व दुरुस्ती मतदान कार्ड ओरिजिनल आधार कार्ड  घरातील वडिलाचे किंवा आईचे मतदान कार्ड  1 फोटो मतदान कार्ड दुरुस्ती ओरिजिनल आधार कार्ड  जुने मतदान कार्ड 1 फोटो  पासपोर्ट (Passport) स्वतः शाळा सोडलेला दाखला. किंवा पॅॅनकार्ड आधार कार्ड  मतदान कार्ड असेल तर अपंग प्रमाणपत्र 1 आयडेंटी फोटो  ओरिजिनल आधार कार्ड  जुने अपंग सर्टिफिकेट असेल तर ओरिजिनल रेशन कार्ड फूड लायसन ओरिजिनल आधार कार्ड  ग्रामपंचायत नहरकत दाखला  स्वतः दुकान पुढे उभा असलेला फोटो लाईट बिल  1 फोटो गॅॅझेट (नावामधील बदल) आधार कार्ड  रेशन कार्ड  फोटो  दोन्ही नावाची व्यक्ती एक आहे असे प्रतिज्ञापत्र पोलीस व्हेरिफिकेशन 1 फोटो  स्वतः शाळा सोडलेला दाखला. किंवा 10 बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल आधार कार्ड  ओरिजिनल  रेशन कार्ड जर कंपनीमध्ये देणार असाल तर कंपनी लेटर असेल तर जात पडताळणी (Caste Validity) ओरिजिनल आधार कार्ड   2 प्रतिज्ञापत्र सेतू मधून आणणे कास्ट सर्टिफिकेट अर्जदार, वडील व आजोबाचा शाळा सोडलेला दाखला   1 फोटो, इमेल,  शाळेतून 15A फॉर्म  फक्त 2 वेळेस काढू शकतो 12 वी मध्ये शिकत असताना  नोकरी जॉईन करताना ड्रायविंग लायसन (Driving Licence) cOMING sOON हयातीचा दाखला (जीवन प्रमाण) आधार कार्ड  बँक पासबुक PPO नंबर मोबाईल पेन्शन धारक आहेत त्यांना आवश्यक प्रत्येक वर्षी November महिन्यामध्ये हा दाखला द्यावा लागतो . सर्व प्रकारची वैयक्तिक कागदपत्रे

Scroll to Top
× Help ?