🏠 Home 📊 Tally 📈 Excel 🗣️ English 🎓 Typing

Tally Prime Course Information

 Tally Prime Course | MS-CIT Course | English Speaking Course | CSMS DEEP Diploma Course | Advance Excel Course | Website Development Course All Course Class Teaching in Yash Computer Khanapur

Yash Computer event Gallery
MS-CIT Topper
CCTP / Typing Course - Yash Computer Khanapur

⌨️ CCTP / Typing Course

Computer Typing & Data Entry Skills

👨‍🎓 Eligibility

Above 12 years old

⏱️ Duration

2 Months (1.30 hrs/day)

💰 Fee Structure

₹ 5000 (Rural) | ₹ 6000 (Urban)

📋 Exam Qualification
  • Session: 50 (50 Marks)
  • Minimum Qualify Session: 40 Session
  • Minimum Marks: 20 Marks
Marks Structure
Session Marks Final Exam Total Marks
50 50 100
ℹ️ कोर्सची माहिती
  • १२ वर्षापासून पुढील कोणतीही व्यक्ती हा कोर्स करू शकते.
  • या कोर्समध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी आणि हिंदी टायपिंगचे शास्त्रशुद्ध आणि अचूक प्रशिक्षण दिले जाते.
  • कीबोर्डवरील बोटांची अचूक स्थिती (Finger Placement), टायपिंग स्पीड वाढवणे आणि चुका न करता टायपिंग (Accuracy) करण्याचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळते.
  • शासकीय टायपिंग परीक्षा (GCC-TBC) पास होण्यासाठी योग्य मार्गदर्शन दिले जाते.
  • रोज अर्धा तास थेरी आणि एक तास प्रॅक्टिकल या पद्धतीने क्लास घेतला जातो.
  • तुमच्या वेळेच्या सोयीनुसार बॅच उपलब्ध असते.
❓ Typing कोर्स का करावा?
  • शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये (उदा. क्लर्क, डेटा एंट्री ऑपरेटर) नोकरीसाठी टायपिंग सर्टिफिकेट आवश्यक असते.
  • बँकिंग, कोर्ट (Court) आणि इतर प्रशासकीय कामांमध्ये टायपिंग येणे खूप फायद्याचे ठरते.
  • तुमचा टायपिंग स्पीड वाढल्यामुळे संगणकावरील कोणतेही ऑफिसचे काम कमी वेळेत पूर्ण करता येते.
  • खाजगी कंपन्यांमध्ये बॅक ऑफिस जॉबसाठी टायपिंगच्या कौशल्याला नेहमीच प्राधान्य दिले जाते.
💸 टायपिंग करून पैसे कसे कमवाल?
  • शासकीय कार्यालये, बँका आणि कोर्टात क्लर्क (Clerk) किंवा टायपिस्ट (Typist) म्हणून नोकरी मिळवून.
  • स्वतःचे टायपिंग आणि झेरॉक्सचे दुकान (DTP/CSC Center) सुरू करून.
  • ऑनलाईन डेटा एंट्री (Data Entry) आणि फॉर्म फिलिंगचे काम करून.
  • लेखक, प्रकाशक आणि वकिलांकडे टायपिस्ट म्हणून फुल-टाईम किंवा पार्ट-टाईम काम करून.
  • फ्रीलान्सिंगद्वारे (Freelancing) ऑनलाईन टायपिंगचे प्रोजेक्ट्स घेऊन.
Scroll to Top