Tally Prime Course Information
Tally Prime Course | MS-CIT Course | English Speaking Course | CSMS DEEP Diploma Course | Advance Excel Course | Website Development Course All Course Class Teaching in Yash Computer Khanapur
Yash Computer event Gallery




MS-CIT Topper


















⌨️ CCTP / Typing Course
Computer Typing & Data Entry Skills
👨🎓 Eligibility
Above 12 years old
⏱️ Duration
2 Months (1.30 hrs/day)
💰 Fee Structure
₹ 5000 (Rural) | ₹ 6000 (Urban)
🔗 महत्वाच्या लिंक
📋 Exam Qualification
- Session: 50 (50 Marks)
- Minimum Qualify Session: 40 Session
- Minimum Marks: 20 Marks
| Marks Structure | ||
|---|---|---|
| Session Marks | Final Exam | Total Marks |
| 50 | 50 | 100 |
ℹ️ कोर्सची माहिती
- १२ वर्षापासून पुढील कोणतीही व्यक्ती हा कोर्स करू शकते.
- या कोर्समध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी आणि हिंदी टायपिंगचे शास्त्रशुद्ध आणि अचूक प्रशिक्षण दिले जाते.
- कीबोर्डवरील बोटांची अचूक स्थिती (Finger Placement), टायपिंग स्पीड वाढवणे आणि चुका न करता टायपिंग (Accuracy) करण्याचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळते.
- शासकीय टायपिंग परीक्षा (GCC-TBC) पास होण्यासाठी योग्य मार्गदर्शन दिले जाते.
- रोज अर्धा तास थेरी आणि एक तास प्रॅक्टिकल या पद्धतीने क्लास घेतला जातो.
- तुमच्या वेळेच्या सोयीनुसार बॅच उपलब्ध असते.
❓ Typing कोर्स का करावा?
- शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये (उदा. क्लर्क, डेटा एंट्री ऑपरेटर) नोकरीसाठी टायपिंग सर्टिफिकेट आवश्यक असते.
- बँकिंग, कोर्ट (Court) आणि इतर प्रशासकीय कामांमध्ये टायपिंग येणे खूप फायद्याचे ठरते.
- तुमचा टायपिंग स्पीड वाढल्यामुळे संगणकावरील कोणतेही ऑफिसचे काम कमी वेळेत पूर्ण करता येते.
- खाजगी कंपन्यांमध्ये बॅक ऑफिस जॉबसाठी टायपिंगच्या कौशल्याला नेहमीच प्राधान्य दिले जाते.
💸 टायपिंग करून पैसे कसे कमवाल?
- शासकीय कार्यालये, बँका आणि कोर्टात क्लर्क (Clerk) किंवा टायपिस्ट (Typist) म्हणून नोकरी मिळवून.
- स्वतःचे टायपिंग आणि झेरॉक्सचे दुकान (DTP/CSC Center) सुरू करून.
- ऑनलाईन डेटा एंट्री (Data Entry) आणि फॉर्म फिलिंगचे काम करून.
- लेखक, प्रकाशक आणि वकिलांकडे टायपिस्ट म्हणून फुल-टाईम किंवा पार्ट-टाईम काम करून.
- फ्रीलान्सिंगद्वारे (Freelancing) ऑनलाईन टायपिंगचे प्रोजेक्ट्स घेऊन.