CSMS DEEP DEPLOMA Course Information

 Tally Prime Course | MS-CIT Course | English Speaking Course | CSMS DEEP Diploma | Advance Excel Course | Website Development Course All Course Class Teaching in Yash Computer Khanapur

Yash Computer event Gallery
MS-CIT Topper
  • Eligibility      :- 10 th Exam Pass & Caste maratha 
  • Duration       :- 6 months (Per day 2.30 hours)
  • Course Type  :- Job Readyness course

Fee Structure

म्हणजे हा कोर्स मोफत आहे

Exam Qualify Structure ​

  • Session-105 (50 Marks)
  • Minimum Qualify Session-105 Session (20 Marks)

Exam Marks Structure

ERA मार्कExam मार्कTotal MarksTotal session
5050100105

या कोर्सची माहिती

  • 10 पास असलेला कोणीही व्यक्ती हा कोर्स करू शकतो
  • वयाची अट 18 ते 45 वर्ष आहे 
  • या कोर्स साठी विद्यार्थी हिंदू-मराठा किंवा कुणबी-मराठा समाज्यातील असावा.
  • हा कोर्स सारथी संस्थेमार्फत राबवला जातो.
  • या कोर्स मध्ये 4 कोर्स आहेत  

या कोर्सची आवश्यक कागदपत्रे

  1. 10 वी मार्कलिस्ट 
  2. आधारकार्ड
  3. डोमासाई सर्टिफिकेट 
  4. चालू वर्षाचा उत्पन्न दाखला
  5. शाळा सोडलेला दाखला (हिंदू-मराठा किंवा कुणबी-मराठा उल्लेख असावा) किवा मराठा किंवा कुणबी मराठा कास्ट सर्टिफिकेट

या कोर्सचे फायदे

  • Freelancing

  • YouTube Channel तयार 

  • ब्लॉगिंग

  • Affiliate Marketing 

  • Consulting 

  • कोणत्याही नोकरीसाठी आवश्यक

  • वरील मार्गांनी करून पैसे कमवू शकता

4 कोर्स कोणकोणते आहेत

 खालील 2 कोर्स अनिवार्य
 खालील पैकी एक निवडा म्हणजे Basic व Advance असे एकाच कोर्स चे २ कोर्स होतील
Scroll to Top
× Help ?