डोमासाईल सर्टिफिकेट
- विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- 7/12 व खाते उतारा (जमीन असेल तर)
- शाळा सोडलेला दाखला
- 1 फोटो
- रहिवाशी स्वघोषणापत्र (सेतू मध्ये मिळेल)
उत्पन्न दाखला
- विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- तलाठी उत्पन्न अहवाल
- 7/12 व खाते उतारा (जमीन असेल तर)
- रहिवाशी स्वघोषणापत्र (सेतू मध्ये मिळेल)
- 1 फोटो
रहिवाशी दाखला
- विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
- शाळा सोडलेला दाखला/जन्म दाखला/बोनाफाईड (अर्जदार)
- लाईट बिल
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- 7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा.
- 1 फोटो
EWS (सेन्ट्रल) दाखला
- विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
- 1967 पूर्वीचा शाळा सोडलेला ओरिजिनल दाखला (वडील, आजोबा,चुलते)
- शाळा सोडलेला दाखला/जन्म दाखला/बोनाफाईड (अर्जदार)
- 1 वर्षाचा उत्पन्न दाखल
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- घराचा उतारा (1000 स्क्वेअर फुटच्या आतील)
- 7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा.(५ एकरच्या आतील)
- 1 फोटो
सेन्ट्रल कास्ट सर्टिफिकेट
- विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
- 1967 पूर्वीचा शाळा सोडलेला ओरिजिनल दाखला (वडील, आजोबा,चुलते)
- शाळा सोडलेला दाखला/जन्म दाखला/बोनाफाईड (अर्जदार)
- कास्ट सर्टिफिकेट
- 3 वर्ष उत्पन्न दाखला.
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- 7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा.
- 1 फोटो
मराठा/oBC कास्ट सर्टिफिकेट
- विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
- मराठा कास्ट साठी 1967 पूर्वीचा शाळा सोडलेला ओरिजिनल दाखला (वडील, आजोबा,चुलते)
- oBC कास्ट साठी 1960 पूर्वीचा शाळा सोडलेला ओरिजिनल दाखला (वडील, आजोबा,चुलते)
- शाळा सोडलेला दाखला/जन्म दाखला/बोनाफाईड (अर्जदार)
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- 7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा.
- 1 फोटो
नॉन क्रिमिलीअर सर्टिफिकेट
- विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
- कास्ट सर्टिफिकेट
- स्वतः व वडिलांचा शाळा सोडलेला दाखला.
- 3 वर्ष उत्पन्न दाखला.
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- 7/12 व खाते उतारा (जमीन असेल तर)
- 1 फोटो
- रहिवाशी स्वघोषणापत्र (सेतू मध्ये मिळेल)
SC/ST कास्ट सर्टिफिकेट
- विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
- 1950 पूर्वीचा शाळा सोडलेला ओरिजिनल दाखला (वडील, आजोबा ,चुलते)
- शाळा सोडलेला दाखला/ जन्म दाखला /बोनाफाईड (अर्जदार)
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- 7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा.
- 1 फोटो
अल्पभू धारक दाखला
- विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- 7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा.(५ एकरच्या आतील)
- सर्कल चौकशी अहवाल
- 1 फोटो