Outlook Appoinment (29/04/2026)
1) Appointment कशासाठी वापरतात?
Answer →
Meeting किंवा Event Schedule करण्यासाठी
2) New Appointment कसे तयार कराल?
Answer →
Home Tab → New Appointment
3) Subject म्हणजे काय?
Answer →
Appointment चे नाव लिहिण्यासाठी
4) Location Option कशासाठी वापरतात?
Answer →
Meeting चे ठिकाण लिहिण्यासाठी
5) Start Time म्हणजे काय?
Answer →
Appointment सुरू होण्याची वेळ
6) End Time कशासाठी वापरतात?
Answer →
Appointment संपण्याची वेळ सेट करण्यासाठी
7) All Day Event म्हणजे काय?
Answer →
पूर्ण दिवस चालणारा Event
8) Reminder Option कशासाठी वापरतात?
Answer →
Appointment ची आठवण करून देण्यासाठी
9) Recurrence म्हणजे काय?
Answer →
पुन्हा पुन्हा होणारा Appointment सेट करणे
10) Daily Recurrence म्हणजे काय?
Answer →
दररोज Appointment Repeat करणे
11) Weekly Recurrence कशासाठी वापरतात?
Answer →
दर आठवड्याला Appointment Repeat करण्यासाठी
12) Monthly Recurrence म्हणजे काय?
Answer →
दर महिन्याला Appointment Repeat करणे
13) Save & Close कशासाठी वापरतात?
Answer →
Appointment Save करून बंद करण्यासाठी
14) Delete Appointment म्हणजे काय?
Answer →
Appointment काढून टाकण्यासाठी
15) Calendar View कशासाठी वापरतात?
Answer →
Appointments Calendar मध्ये पाहण्यासाठी
16) Busy Status म्हणजे काय?
Answer →
त्या वेळेत Busy असल्याचे दाखवण्यासाठी
17) Free Status म्हणजे काय?
Answer →
त्या वेळेत Available असल्याचे दाखवण्यासाठी
18) Notes Section कशासाठी वापरतात?
Answer →
Appointment बद्दल माहिती लिहिण्यासाठी
19) Invite Attendees म्हणजे काय?
Answer →
इतर लोकांना Appointment मध्ये बोलावण्यासाठी
20) Appointment Color Category म्हणजे काय?
Answer →
Appointments वेगवेगळ्या रंगात वर्गीकृत करण्यासाठी