Outlook New Contact (28/04/2026)
1) New Contact कशासाठी वापरतात?
Answer →
नवीन Contact Save करण्यासाठी
2) Full Name म्हणजे काय?
Answer →
व्यक्तीचे पूर्ण नाव लिहिण्यासाठी
3) Company Option कशासाठी वापरतात?
Answer →
Company चे नाव लिहिण्यासाठी
4) Job Title म्हणजे काय?
Answer →
व्यक्तीचे पद लिहिण्यासाठी
5) Email Address कशासाठी वापरतात?
Answer →
Email ID Save करण्यासाठी
6) Phone Number म्हणजे काय?
Answer →
मोबाईल नंबर Save करण्यासाठी
7) Business Phone कशासाठी वापरतात?
Answer →
Office Number Save करण्यासाठी
8) Home Phone म्हणजे काय?
Answer →
घरचा नंबर Save करण्यासाठी
9) Address Option कशासाठी वापरतात?
Answer →
पत्ता लिहिण्यासाठी
10) Notes म्हणजे काय?
Answer →
अतिरिक्त माहिती लिहिण्यासाठी
11) Save & Close कशासाठी वापरतात?
Answer →
Contact Save करून बंद करण्यासाठी
12) Delete Contact म्हणजे काय?
Answer →
Contact Delete करण्यासाठी
13) Contact Picture कशासाठी वापरतात?
Answer →
Contact ला Photo जोडण्यासाठी
14) Categories म्हणजे काय?
Answer →
Contacts Group मध्ये विभागण्यासाठी
15) Follow Up Option कशासाठी वापरतात?
Answer →
Reminder सेट करण्यासाठी
16) Contact Search म्हणजे काय?
Answer →
Specific Contact शोधण्यासाठी
17) Duplicate Contact म्हणजे काय?
Answer →
समान Contact पुन्हा Save होणे
18) Business Address कशासाठी वापरतात?
Answer →
Office Address लिहिण्यासाठी
19) IM Address म्हणजे काय?
Answer →
Instant Messaging ID लिहिण्यासाठी
20) Contact Group म्हणजे काय?
Answer →
अनेक Contacts चा Group तयार करणे