🏠 Home 📊 Tally 📈 Excel 🗣️ English 🎓 Typing

Excel View Tab ( Date : 17/04/2026)

1) View Tab कशासाठी वापरतात?
Answer → Worksheet चे View बदलण्यासाठी
2) Normal View म्हणजे काय?
Answer → साधा Worksheet View
3) Page Layout View म्हणजे काय?
Answer → Print Layout पाहण्यासाठी
4) Page Break Preview कशासाठी वापरतात?
Answer → Page Break पाहण्यासाठी
5) Zoom Option कशासाठी वापरतात?
Answer → Worksheet मोठे किंवा छोटे पाहण्यासाठी
6) 100% Zoom म्हणजे काय?
Answer → Worksheet Original Size मध्ये पाहणे
7) Zoom to Selection म्हणजे काय?
Answer → Select केलेला भाग Zoom करण्यासाठी
8) Freeze Panes कशासाठी वापरतात?
Answer → Rows किंवा Columns स्थिर ठेवण्यासाठी
9) Freeze Top Row म्हणजे काय?
Answer → पहिली Row स्थिर ठेवण्यासाठी
10) Freeze First Column म्हणजे काय?
Answer → पहिला Column स्थिर ठेवण्यासाठी
11) Split Option कशासाठी वापरतात?
Answer → Worksheet वेगवेगळ्या भागात विभागण्यासाठी
12) Hide Option म्हणजे काय?
Answer → Workbook किंवा Sheet लपवण्यासाठी
13) Unhide Option कशासाठी वापरतात?
Answer → लपवलेली Sheet दाखवण्यासाठी
14) New Window म्हणजे काय?
Answer → त्याच Workbook ची नवीन Window उघडण्यासाठी
15) Arrange All कशासाठी वापरतात?
Answer → सर्व Windows व्यवस्थित लावण्यासाठी
16) View Side by Side म्हणजे काय?
Answer → दोन Workbook एकत्र पाहण्यासाठी
17) Synchronous Scrolling म्हणजे काय?
Answer → दोन Worksheets एकत्र Scroll करण्यासाठी
18) Switch Windows कशासाठी वापरतात?
Answer → एका Window मधून दुसऱ्यात जाण्यासाठी
19) Gridlines Option म्हणजे काय?
Answer → Cell Lines दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी
20) Formula Bar Option कशासाठी वापरतात?
Answer → Formula Bar दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी
```

 Tally Prime Course | MS-CIT Course | English Speaking Course | CSMS DEEP Diploma Course | Advance Excel Course | Website Development Course All Course Class Teaching in Yash Computer Khanapur

Scroll to Top