🏠 Home 📊 Tally 📈 Excel 🗣️ English 🎓 Typing

Powerpoint View Menu ( Date : 25/04/2026)

1) View Tab कशासाठी वापरतात?
Answer → Presentation चे वेगवेगळे Views पाहण्यासाठी
2) Normal View म्हणजे काय?
Answer → Slides Edit करण्यासाठी मुख्य View
3) Outline View म्हणजे काय?
Answer → Presentation चा Text Outline पाहण्यासाठी
4) Slide Sorter View कशासाठी वापरतात?
Answer → सर्व Slides एकत्र पाहण्यासाठी
5) Notes Page म्हणजे काय?
Answer → Slide Notes पाहण्यासाठी
6) Reading View कशासाठी वापरतात?
Answer → Presentation Window मध्ये पाहण्यासाठी
7) Master Views म्हणजे काय?
Answer → संपूर्ण Presentation चे Design बदलण्यासाठी
8) Slide Master कशासाठी वापरतात?
Answer → सर्व Slides चे Layout आणि Design बदलण्यासाठी
9) Handout Master म्हणजे काय?
Answer → Printed Handouts चे Design बदलण्यासाठी
10) Notes Master कशासाठी वापरतात?
Answer → Notes Pages चे Format बदलण्यासाठी
11) Ruler Option म्हणजे काय?
Answer → Slide वर मोजमाप दाखवण्यासाठी
12) Gridlines कशासाठी वापरतात?
Answer → Objects सरळ लावण्यासाठी
13) Guides म्हणजे काय?
Answer → Objects Align करण्यासाठी मदत करणाऱ्या Lines
14) Zoom Option कशासाठी वापरतात?
Answer → Slide मोठी किंवा छोटी पाहण्यासाठी
15) Fit to Window म्हणजे काय?
Answer → Slide पूर्ण Window मध्ये बसवण्यासाठी
16) Color View म्हणजे काय?
Answer → Slides रंगीत स्वरूपात पाहण्यासाठी
17) Grayscale View कशासाठी वापरतात?
Answer → Slides Gray Color मध्ये पाहण्यासाठी
18) Black and White View म्हणजे काय?
Answer → Slides Black & White मध्ये पाहण्यासाठी
19) New Window कशासाठी वापरतात?
Answer → Presentation ची नवीन Window उघडण्यासाठी
20) Arrange All म्हणजे काय?
Answer → सर्व Open Windows व्यवस्थित लावण्यासाठी
```

 Tally Prime Course | MS-CIT Course | English Speaking Course | CSMS DEEP Diploma Course | Advance Excel Course | Website Development Course All Course Class Teaching in Yash Computer Khanapur

Scroll to Top