🏠 Home 📊 Tally 📈 Excel 🗣️ English 🎓 Typing

Outlook Appoinment (29/04/2026)

1) Appointment कशासाठी वापरतात?
Answer → Meeting किंवा Event Schedule करण्यासाठी
2) New Appointment कसे तयार कराल?
Answer → Home Tab → New Appointment
3) Subject म्हणजे काय?
Answer → Appointment चे नाव लिहिण्यासाठी
4) Location Option कशासाठी वापरतात?
Answer → Meeting चे ठिकाण लिहिण्यासाठी
5) Start Time म्हणजे काय?
Answer → Appointment सुरू होण्याची वेळ
6) End Time कशासाठी वापरतात?
Answer → Appointment संपण्याची वेळ सेट करण्यासाठी
7) All Day Event म्हणजे काय?
Answer → पूर्ण दिवस चालणारा Event
8) Reminder Option कशासाठी वापरतात?
Answer → Appointment ची आठवण करून देण्यासाठी
9) Recurrence म्हणजे काय?
Answer → पुन्हा पुन्हा होणारा Appointment सेट करणे
10) Daily Recurrence म्हणजे काय?
Answer → दररोज Appointment Repeat करणे
11) Weekly Recurrence कशासाठी वापरतात?
Answer → दर आठवड्याला Appointment Repeat करण्यासाठी
12) Monthly Recurrence म्हणजे काय?
Answer → दर महिन्याला Appointment Repeat करणे
13) Save & Close कशासाठी वापरतात?
Answer → Appointment Save करून बंद करण्यासाठी
14) Delete Appointment म्हणजे काय?
Answer → Appointment काढून टाकण्यासाठी
15) Calendar View कशासाठी वापरतात?
Answer → Appointments Calendar मध्ये पाहण्यासाठी
16) Busy Status म्हणजे काय?
Answer → त्या वेळेत Busy असल्याचे दाखवण्यासाठी
17) Free Status म्हणजे काय?
Answer → त्या वेळेत Available असल्याचे दाखवण्यासाठी
18) Notes Section कशासाठी वापरतात?
Answer → Appointment बद्दल माहिती लिहिण्यासाठी
19) Invite Attendees म्हणजे काय?
Answer → इतर लोकांना Appointment मध्ये बोलावण्यासाठी
20) Appointment Color Category म्हणजे काय?
Answer → Appointments वेगवेगळ्या रंगात वर्गीकृत करण्यासाठी

 Tally Prime Course | MS-CIT Course | English Speaking Course | CSMS DEEP Diploma Course | Advance Excel Course | Website Development Course All Course Class Teaching in Yash Computer Khanapur

Scroll to Top