🏠 Home 📊 Tally 📈 Excel 🗣️ English 🎓 Typing

powerpoint Review Menu ( Date : 24/04/2026)

1) Review Tab कशासाठी वापरतात?
Answer → Presentation Review आणि Proofreading साठी वापरतात
2) Spelling Option कशासाठी वापरतात?
Answer → Spelling Mistake तपासण्यासाठी
3) Thesaurus म्हणजे काय?
Answer → समान अर्थाचे शब्द शोधण्यासाठी
4) Translate Option कशासाठी वापरतात?
Answer → भाषांतर करण्यासाठी
5) New Comment कसे Insert कराल?
Answer → Review Tab → New Comment
6) Comments कशासाठी वापरतात?
Answer → सूचना किंवा Feedback लिहिण्यासाठी
7) Delete Comment कसे कराल?
Answer → Review Tab → Delete
8) Previous Comment म्हणजे काय?
Answer → मागील Comment पाहण्यासाठी
9) Next Comment कशासाठी वापरतात?
Answer → पुढील Comment पाहण्यासाठी
10) Show Comments म्हणजे काय?
Answer → सर्व Comments दाखवण्यासाठी
11) Compare Option कशासाठी वापरतात?
Answer → दोन Presentations Compare करण्यासाठी
12) Accept Changes म्हणजे काय?
Answer → केलेले बदल स्वीकारण्यासाठी
13) Reject Changes म्हणजे काय?
Answer → केलेले बदल नाकारण्यासाठी
14) Protect Presentation कशासाठी वापरतात?
Answer → Presentation सुरक्षित ठेवण्यासाठी
15) Ink Comment म्हणजे काय?
Answer → Pen वापरून Comment लिहिण्यासाठी
16) Smart Lookup कशासाठी वापरतात?
Answer → Online माहिती शोधण्यासाठी
17) Accessibility Check म्हणजे काय?
Answer → Presentation Accessible आहे का ते तपासण्यासाठी
18) Language Option कशासाठी वापरतात?
Answer → भाषा निवडण्यासाठी
19) Read Aloud म्हणजे काय?
Answer → Text आवाजात वाचण्यासाठी
20) End Review कसे कराल?
Answer → Review पूर्ण करून बंद करणे
```

 Tally Prime Course | MS-CIT Course | English Speaking Course | CSMS DEEP Diploma Course | Advance Excel Course | Website Development Course All Course Class Teaching in Yash Computer Khanapur

Scroll to Top