राजर्षी छत्रपती शाहू महाराज, (Gov. Medical College) कोल्हापूर येथे 102 जागांसाठी भरती.

पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्रयोगशाळा परिचर (Gov. College)8
2शिपाई (Gov. College)3
3मदतनीस (Gov. College)1
4क्ष-कीर परिचर (Hospital)7
5शिपाई (Hospital)8
6प्रयोगशाळा परिचय (Hospital)3
7रक्तपेढी परिचर (Hospital)4
8अपघात सेवक (Hospital)5
9बाह्य रुग्णसेवक (Hospital)7
10कक्ष सेवक (Hospital)56
एकूण पद संख्या 102
शैक्षणिक पात्रता:-
सर्व पदांसाठी 10 पास
वयाची अट 30/06/2024 रोजी
30/09/2024 रोजी 18 ते 38 वर्ष
SC/ST/खेळाडू/अनाथ/ 05 वर्षे सूट
form Fee (फॉर्म फी)
General :- 1000 रुपये
अति दुर्बल घटक :-- 900 रुपये
Online अर्ज करण्याची सुरुवातीची व शेवटची तारीख
31/10/2024 सुरु व 20/11/2024 समाप्त
फॉर्म साठी आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड 
  • 10 मार्कलिस्ट
  • फोटो
  • सही
Scroll to Top
× Help ?