By Yash Computer / 22 October 2024 नवीन आधार कार्ड काढणे बाळाचा जन्मांचा दाखला (इंग्लिश मध्ये)वडिलांचे आधार कार्डआईचे आधार कार्डबाळ व आई किंवा वडील पैकी 1 स्वतः हजर जवळचे आधार सेंटर Click Here अधिक माहितीसाठी Click Here 18 वर्षा वरील नवीन आधार कार्ड जन्मांचा दाखला (इंग्लिश मध्ये) किंवा शाळा सोडलेला दाखलामतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसनरेशन कार्डस्वतः व्यक्ती हजर असावा जवळचे आधार सेंटर Click Here अधिक माहितीसाठी Click Here आधार नाव बदल वय 18 पेक्षा कमी असेलतर फक्त जन्माचा दाखला इंग्लिश मध्ये असावामहिला लग्न नंतर -फक्त विवाह दाखलापूर्ण नाव बदल गॅझेट व जुन्या नावाचे पॅनकार्ड (वय 18 पेक्षा जास्त)स्वतः व्यक्तीजुने आधार कार्ड जवळचे आधार सेंटर Click Here अधिक माहितीसाठी Click Here आधार जन्म तारीख बदल जन्मांचा दाखला इंग्लिश मधील किंवा पासपोर्ट स्वतः व्यक्तीजुने आधार कार्डदाखला व आधार वरील नाव बरोबर असावे जवळचे आधार सेंटर Click Here अधिक माहितीसाठी Click Here आधार पत्ता बदल जन्मांचा दाखला इंग्लिश मधील (वय 18 पेक्षा कमी)आई किंवा वडील आधार कार्ड (वय 18 पेक्षा कमी)मतदान/ ड्राईव्हिंग लायसन/ पासपोर्ट (वय 18 पेक्षा जास्त)स्वतः व्यक्तीजुने आधार कार्ड पत्ता अपडेट लिंक Click Here जवळचे आधार सेंटर Click Here अधिक माहितीसाठी Click Here आधार अपडेट स्वतः व्यक्तीआधार कार्ड 5 व 18 वर्ष वरील सर्वांना अपडेट करणे अनिवार्य आहे आधार 10 वर्ष अपडेट मतदान/ ड्राईव्हिंग लायसन/ पासपोर्ट (वय 18 पेक्षा जास्त) स्वतः व्यक्ती जुने आधार कार्ड जवळचे आधार सेंटर Click Here अधिक माहितीसाठी Click Here नवीन रेशन कार्ड Coming Soon रेशन कार्ड मध्ये नाव कमी/वाढवणे नाव कमी करण्यासाठी विहित नमुना अर्ज मृत्यूचा दाखला (मृत्यू झाल्यास ) लग्न पत्रिका (विवाह झाल्यास) आधार कार्ड व रेशन कार्ड नाव वाढविणे विहित नमुना अर्ज जन्माचा दाखला (जन्मलेल्या बाळ असेल तर) नाव कमी केलेला सक्षम अधिकाऱ्याचा दाखला (लग्न झाल्यास) आधार कार्ड रेशन कार्ड विभक्त रेशन कार्ड विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल) तहसीलदार उत्पन्न दाखला रहिवाशी स्व:घोषणा पत्र पूर्वीचे रेशन कार्ड मधील नाव कमी केलेला सक्षम अधिकाऱ्याचा दाखला रेशन कार्ड झेरॉक्स प्रत घराचा उतारा सर्वाचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत बँक पासबुक झेरॉक्स पुरवठा निरीक्षक/ मंडळ अधिकारी यांचा घरभेट अहवाल स्थलांतरित रेशन कार्ड विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल) कास्ट सर्टिफिकेट स्वतः व वडिलांचा शाळा सोडलेला दाखला. 3 वर्ष उत्पन्न दाखला. आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड 2 आयडेंटी फोटो आधार कार्ड झेरॉक्सपॅन कार्ड 4 दिवसांनी झेरॉक्स मिळेल व 8 दिवसात पोस्टाने घरी येईल अर्जेंट पॅन कार्ड आधार कार्ड स्वतः व्यक्ती किंवा आधार मोबाईल लिंक असावा नवीन व दुरुस्ती मतदान कार्ड ओरिजिनल आधार कार्ड घरातील वडिलाचे किंवा आईचे मतदान कार्ड 1 फोटो मतदान कार्ड दुरुस्ती ओरिजिनल आधार कार्ड जुने मतदान कार्ड1 फोटो पासपोर्ट (Passport) स्वतः शाळा सोडलेला दाखला. किंवा पॅॅनकार्डआधार कार्ड मतदान कार्ड असेल तर अपंग प्रमाणपत्र 1 आयडेंटी फोटो ओरिजिनल आधार कार्ड जुने अपंग सर्टिफिकेट असेल तरओरिजिनल रेशन कार्ड फूड लायसन ओरिजिनल आधार कार्ड ग्रामपंचायत नहरकत दाखला स्वतः दुकान पुढे उभा असलेला फोटोलाईट बिल 1 फोटो गॅॅझेट (नावामधील बदल) आधार कार्ड रेशन कार्ड फोटो दोन्ही नावाची व्यक्ती एक आहे असे प्रतिज्ञापत्र पोलीस व्हेरिफिकेशन 1 फोटो स्वतः शाळा सोडलेला दाखला. किंवा 10 बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल आधार कार्ड ओरिजिनल रेशन कार्ड जर कंपनीमध्ये देणार असाल तर कंपनी लेटर असेल तर जात पडताळणी (Caste Validity) ओरिजिनल आधार कार्ड 2 प्रतिज्ञापत्र सेतू मधून आणणेकास्ट सर्टिफिकेटअर्जदार, वडील व आजोबाचा शाळा सोडलेला दाखला 1 फोटो, इमेल, शाळेतून 15A फॉर्म फक्त 2 वेळेस काढू शकतो 12 वी मध्ये शिकत असताना नोकरी जॉईन करताना ड्रायविंग लायसन (Driving Licence) cOMING sOON हयातीचा दाखला (जीवन प्रमाण) आधार कार्ड बँक पासबुकPPO नंबरमोबाईलपेन्शन धारक आहेत त्यांना आवश्यकप्रत्येक वर्षी November महिन्यामध्ये हा दाखला द्यावा लागतो . सर्व प्रकारची वैयक्तिक कागदपत्रे