केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 345 जागांसाठी भरती (Central Armed Police Forces, Medical Officer)
पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (Second-in-Command)
5
2
स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (Deputy Commandant)
176
3
मेडिकल ऑफिसर (Asistant Comandant)
164
एकूण पद संख्या
345
शैक्षणिक पात्रता:-
पद क्र.1:- MBBS , संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा व D.M./M.Ch.+ 03 वर्षे अनुभव.
पद क्र.2:- MBBS , संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा व 1.5 वर्षे अनुभव.
पद क्र.3:- औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी , रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.