पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट कमांडंट – GD110
2असिस्टंट कमांडंट – टेक्निकल30
एकूण पद संख्या140
पद.क्र.शैक्षणिक पात्रता:-
1👉 1) पदवीधर 👉 2) 12 वी पास (Maths & Physics)
2👉 1) Engg. डिग्री (Naval Architecture/ Mechanical/ Marine/Automotive / Mechatronics/ Industrial and Production/ Metallurgy/ Design/ Aeronautical /Aerospace/ Electrical/ Electronics/ Telecommunication/ Instrumentation/ Instrumentation and Control/ Electronics & Communication / Power Engineering / Power Electronics.)
अधिक माहितीसाठी जाहिरात PDF पहावी
पद क्र.वयाची अट 01/07/2025 रोजी
121 ते 25 वर्षे
221 ते 25 वर्षे
SC/ST :- 5 वर्षे सुट व OBC 03 वर्षे सूट
form Fee (फॉर्म फी)
SC/ST/PWD :- फी नाही

नोकरीचे ठिकाण :- All India

फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड 
  • 10 व 12 मार्कलिस्ट
  •  पदवी मार्कलिस्ट
  • ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्याचे मार्कलिस्ट 
  • फोटो व सही
अधिक माहितीसाठी महत्वाच्या लिंक
अर्ज करण्यासाठी तारीख
सुरुवातीची तारीखशेवटची तारीखपरीक्षा तारीख
05/12/202424/12/20242025 वर्षामध्ये कधीही होईल

👉 Indian Coast Guard AC Bharti 2024 | भारतीय तटरक्षक दलात 140 जागांसाठी भरती 2024 👈

error: Content is protected !!
Scroll to Top