By Yash Computer / 17 October 2024 आयटीबीपी मध्ये कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदाच्या 545 जागा (ITBP Constable Driver Bharti) पदाचे नाव - कॉन्स्टेबल ड्रायव्हर (Constable Driver) पदांची विभागणीURSCSTOBCEWSTotal209774016455545 शैक्षणिक पात्रता:- 10 Pass Valid Heavy Vehicle Driving Licence वयाची अट UR GENERAL :- 21 ते 27 वर्षेSC/ST उमेदवार :- 5 वर्षे सूटOBC उमेदवार :- 3 वर्षे सूटमाजी सैनिक UR उमेदवार :- 3 वर्षे सूटमाजी सैनिक OBC उमेदवार :- 6 वर्षे सूटमाजी सैनिक SC/ST उमेदवार :- 8 वर्षे सूट form Fee (फॉर्म फी) आमागास :- 100 रुपये मागास :- फी नाही Online अर्ज करण्याची सुरुवात व शेवटची तारीख 06/11/2024 अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा जाहिरातीची PDF साठी येथे क्लिक करा. Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. फॉर्म साठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड 10 मार्कलिस्टValid Heavy Vehicle Driving Licenceफोटोसही फॉर्म कसा भरावा यासाठी येथे क्लिक करा.
MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी 480 जागा (MPSC Group B Bharti) Graduation bharati / By Yash Computer