MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी 480 जागा (MPSC Group B Bharti)​

पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सहायक कक्ष अधिकारी-गट ब55
2राज्य कर निरीक्षक-गट ब209
3पोलीस उपनिरीक्षक-गट ब216
एकूण जागा480
शैक्षणिक पात्रता:-
पद क्र.1, 2 व 3 साठी:-पदवीधर (Graduation)
उंची व छाती :-
पुरुष :- उंची (165 सेमी), छाती(79 सेमी व फुगविण्याची क्षमता किमान 5 सेमी)
महिला उंची :- 157 सेमी
वयाची अट 01/02/2025 रोजी
General/OBC :- 18 ते 38
मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ/ माजी सैनिक/खेळाडू :- 18 ते 43 वर्षे
दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त/ पदवीधर अंशकालीन कर्मचारी:- 18 ते 45 वर्षे
form Fee (फॉर्म फी)
पूर्व परीक्षा फी आमागास :- 394 रुपये
मुख्य परीक्षा फी मागास :- 544 रुपये
पूर्व परीक्षा:- मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ./ दिव्यांग/प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त/पदवीधर अंशकालीन कर्मचारी 294 रुपये
मुख्य परीक्षा:- मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ./ दिव्यांग/प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त/पदवीधर अंशकालीन कर्मचारी 344 रुपये
Online अर्ज करण्याची सुरुवात व शेवटची तारीख
14/10/2024 ते 04/11/2024
पूर्व परीक्षा: 02 फेब्रुवारी 2025
फॉर्म साठी आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड 
  • 10 व 12 मार्कलिस्ट
  •  पदवी मार्कलिस्ट
  • ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्याचे मार्कलिस्ट 
  • फोटो
  • सही
Scroll to Top
× Help ?