प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना Prime Minister Internship Scheme (PM Internship Scheme)

पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 20248000 +
एकूण पदसंख्या8000 +
शैक्षणिक पात्रता:-
10 वी पास /12 वी पास /ITI /डिप्लोमा /BA /B.Sc /B.Com /BCA /BBA /B.Pharma
वयाची अट 30/06/2024 रोजी
21 ते 24 वर्ष
form Fee (फॉर्म फी)
नाही
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख
तारीख घोषित केली नाही
फॉर्म साठी आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड 
  • 10 वी व 12 वी  मार्कलिस्ट
  • इतर शिक्षण झालेली मार्कलिस्ट
  • फोटो
  • सही
Scroll to Top
× Help ?