Excel Page Layout Tab ( Date : 14/04/2026)
1) Page Layout Tab कशासाठी वापरतात?
Answer →
Page चे Layout बदलण्यासाठी
2) Themes कशासाठी वापरतात?
Answer →
Worksheet Design बदलण्यासाठी
3) Margins कसे सेट कराल?
Answer →
Page Layout → Margins
4) Orientation म्हणजे काय?
Answer →
Page ची दिशा बदलणे
5) Portrait Orientation म्हणजे काय?
Answer →
उभी Page Layout
6) Landscape Orientation म्हणजे काय?
Answer →
आडवी Page Layout
7) Size Option कशासाठी वापरतात?
Answer →
Paper Size निवडण्यासाठी
8) Print Area म्हणजे काय?
Answer →
Print साठी Specific Area निवडणे
9) Breaks Option कशासाठी वापरतात?
Answer →
Page Break देण्यासाठी
10) Background कसे Insert कराल?
Answer →
Page Layout → Background
11) Print Titles म्हणजे काय?
Answer →
प्रत्येक Page वर Heading Print करण्यासाठी
12) Width Option कशासाठी वापरतात?
Answer →
Page ची रुंदी सेट करण्यासाठी
13) Height Option कशासाठी वापरतात?
Answer →
Page ची उंची सेट करण्यासाठी
14) Scale to Fit म्हणजे काय?
Answer →
Data Page मध्ये Fit करण्यासाठी
15) Gridlines कशासाठी वापरतात?
Answer →
Cell Lines दिसण्यासाठी
16) Headings Option म्हणजे काय?
Answer →
Row आणि Column Heading दाखवण्यासाठी
17) Arrange Group कशासाठी वापरतात?
Answer →
Objects Arrange करण्यासाठी
18) Bring Forward म्हणजे काय?
Answer →
Object पुढे आणण्यासाठी
19) Send Backward म्हणजे काय?
Answer →
Object मागे पाठवण्यासाठी
20) Align Option कशासाठी वापरतात?
Answer →
Objects सरळ लावण्यासाठी