Powerpoint Transitions Tab( Date : 21/04/2026)
1) Transitions Tab कशासाठी वापरतात?
Answer →
Slides मध्ये Effect देण्यासाठी
2) Transition म्हणजे काय?
Answer →
एका Slide वरून दुसऱ्या Slide ला जाण्याचा Effect
3) Fade Transition म्हणजे काय?
Answer →
Slide हळूहळू दिसण्यासाठी Effect
4) Push Transition म्हणजे काय?
Answer →
एक Slide दुसऱ्याला Push करून दाखवणे
5) Wipe Transition म्हणजे काय?
Answer →
Slide एका दिशेने दिसण्यासाठी Effect
6) Split Transition कशासाठी वापरतात?
Answer →
Slide दोन भागात उघडण्यासाठी
7) Morph Transition म्हणजे काय?
Answer →
Smooth Animation Effect देण्यासाठी
8) Transition Effect कसे Apply कराल?
Answer →
Transitions Tab → Effect Select करा
9) Effect Options कशासाठी वापरतात?
Answer →
Transition ची दिशा बदलण्यासाठी
10) Sound Option म्हणजे काय?
Answer →
Transition सोबत Sound देण्यासाठी
11) Duration Option कशासाठी वापरतात?
Answer →
Transition चा वेळ सेट करण्यासाठी
12) Apply To All म्हणजे काय?
Answer →
सर्व Slides वर समान Transition लावण्यासाठी
13) Preview Option कशासाठी वापरतात?
Answer →
Transition Preview पाहण्यासाठी
14) Advance Slide म्हणजे काय?
Answer →
पुढील Slide कधी दिसेल ते सेट करणे
15) On Mouse Click म्हणजे काय?
Answer →
Mouse Click नंतर Slide बदलणे
16) After Option म्हणजे काय?
Answer →
ठराविक वेळेनंतर Slide बदलणे
17) Random Bars Transition म्हणजे काय?
Answer →
Random Lines Effect ने Slide दाखवणे
18) Cover Transition म्हणजे काय?
Answer →
नवीन Slide जुनी Slide झाकून दाखवते
19) Uncover Transition म्हणजे काय?
Answer →
जुनी Slide हटवून नवीन Slide दाखवणे
20) Transition Remove कसे कराल?
Answer →
Transitions Tab → None