डोमासाईल सर्टिफिकेट

  • विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
  • आधार कार्ड 
  • रेशन कार्ड 
  • 7/12 व खाते उतारा (जमीन असेल तर)
  • शाळा सोडलेला दाखला 
  • 1 फोटो 
  • रहिवाशी स्वघोषणापत्र  (सेतू मध्ये मिळेल)

उत्पन्न दाखला

  • विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
  • आधार कार्ड 
  • रेशन कार्ड 
  • तलाठी उत्पन्न अहवाल 
  • 7/12 व खाते उतारा (जमीन असेल तर)
  • रहिवाशी स्वघोषणापत्र  (सेतू मध्ये मिळेल)
  • 1 फोटो 

रहिवाशी दाखला

  • विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
  • शाळा सोडलेला दाखला/जन्म दाखला/बोनाफाईड (अर्जदार)
  • लाईट बिल
  • आधार कार्ड 
  • रेशन कार्ड 
  • 7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा.
  • 1 फोटो 

EWS (सेन्ट्रल) दाखला

  • विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
  • 1967 पूर्वीचा शाळा सोडलेला ओरिजिनल दाखला (वडील, आजोबा,चुलते)
  • शाळा सोडलेला दाखला/जन्म दाखला/बोनाफाईड (अर्जदार)
  • 1 वर्षाचा उत्पन्न दाखल 
  • आधार कार्ड 
  • रेशन कार्ड 
  • घराचा उतारा (1000 स्क्वेअर फुटच्या आतील)
  • 7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा.(५ एकरच्या आतील)
  • 1 फोटो 

सेन्ट्रल कास्ट सर्टिफिकेट

  • विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
  • 1967 पूर्वीचा शाळा सोडलेला ओरिजिनल दाखला (वडील, आजोबा,चुलते)
  • शाळा सोडलेला दाखला/जन्म दाखला/बोनाफाईड (अर्जदार)
  • कास्ट सर्टिफिकेट 
  • 3 वर्ष उत्पन्न दाखला.
  • आधार कार्ड 
  • रेशन कार्ड 
  • 7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा.
  • 1 फोटो 

मराठा/oBC कास्ट सर्टिफिकेट

  • विहित नमुना  अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
  • मराठा कास्ट साठी 1967 पूर्वीचा शाळा सोडलेला ओरिजिनल दाखला (वडील, आजोबा,चुलते)
  • oBC कास्ट साठी 1960 पूर्वीचा शाळा सोडलेला ओरिजिनल दाखला (वडील, आजोबा,चुलते)
  • शाळा सोडलेला दाखला/जन्म दाखला/बोनाफाईड (अर्जदार)
  • आधार कार्ड 
  • रेशन कार्ड 
  • 7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा.
  • 1 फोटो 

नॉन क्रिमिलीअर सर्टिफिकेट

  • विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
  • कास्ट सर्टिफिकेट
  • स्वतः व वडिलांचा शाळा सोडलेला दाखला.
  • 3 वर्ष उत्पन्न दाखला.
  • आधार कार्ड 
  • रेशन कार्ड 
  • 7/12 व खाते उतारा (जमीन असेल तर)
  • 1 फोटो 
  • रहिवाशी स्वघोषणापत्र  (सेतू मध्ये मिळेल)

SC/ST कास्ट सर्टिफिकेट

  • विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
  • 1950 पूर्वीचा शाळा सोडलेला ओरिजिनल दाखला (वडील, आजोबा ,चुलते)
  • शाळा सोडलेला दाखला/ जन्म दाखला /बोनाफाईड (अर्जदार)
  • आधार कार्ड 
  • रेशन कार्ड 
  • 7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा.
  • 1 फोटो  

अल्पभू धारक दाखला

  • विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
  • आधार कार्ड 
  • रेशन कार्ड 
  • 7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा.(५ एकरच्या आतील)
  • सर्कल चौकशी अहवाल
  • 1 फोटो 

सर्व शासकीय दाखले माहिती व आवश्यक कागदपत्रे

Scroll to Top
× Help ?