PM किसान योजना

या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो.

या योजनेमार्फत प्रत्येक शेतकरी बांधवाला वर्षाचे 6000 रुपये मानधन दिले जाते. ज्यांची इन्कम टॅक्स, फाईल आहे, जॉब असणारे, PF अकाऊंट असणारे, पेन्शन चालू असणारे असे शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. हि योजना 12 महिने चालू असते.

आवश्यक कागदपत्रे
  • 7/12 व खाते उतारा
  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक
  • शेताचा फेरफार
  • घरातील सर्वांची आधार कार्ड
  • आधार ला मोबाईल नंबर link असणे आवश्यक
अर्ज करण्यासाठी Click Here

मागेल त्याला शेततळे

या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो.

या योजांमध्ये तुम्ही आपल्या शेतामध्ये शेततळे करू शकता वेगवेगळ्या आकाराचे तळे तुम्ही तयार करू शकता. हि योजना 12 महिने चालू असते.

आवश्यक कागदपत्रे
  • 7/12 व खाते उतारा
  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक
  • आधार ला मोबाईल नंबर link असणे आवश्यक
अर्ज करण्यासाठी Click Here

MAHADBT ट्रॅक्टर व अवजारे खरेदी अनुदान

या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो.

या योजने अंतर्गत ट्रॅक्टर व अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य दिले जाते, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे  ट्रॅक्टर  व मळणी मशीन, पाॅवर टिलर नांगर पलटी, रोटर या सर्व अवजारांचा समावेश होतो. अधिक माहिती साठी खालील link पहा. हि योजना 12 महिने चालू असते.

आवश्यक कागदपत्रे
  • 7/12 व खाते उतारा
  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक
  • आधार ला मोबाईल नंबर link असणे आवश्यक
अर्ज करण्यासाठी Click Here
GR PDF Click Here

डिजिटल 7/12 खाते उतारा

या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो.

या सोईमध्ये आपण  डिजिटल 7/12 व खाते उतारा फेरफार ऑनलाईन काढू शकतो तलाठी यांच्याकडे जाण्याची गरज नाही. हि योजना 12 महिने चालू असते.

आवश्यक कागदपत्रे
  • 7/12 व खाते उतारा नंबर किंवा नाव
अर्ज करण्यासाठी Click Here

किसान क्रेडीट कार्ड

या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो.

या योजने अंतर्गत पिक कर्ज काढू शकता, तुमच्या तालुका मध्ये असणार्या सोसायटीकिंवा राष्ट्रीयकृतबँकेमध्ये अर्ज करून तुम्ही किसान क्रेडीट कार्ड काढू शकता. हि योजना जून ते जुलै महिन्यात चालू असते.

आवश्यक कागदपत्रे
  • 7/12 व खाते उतारा
  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक
  • आधार ला मोबाईल नंबर link असणे आवश्यक
अर्ज करण्यासाठी Click Here

प्रधानमंत्री कृषी सिचन योजना

या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो.

या योजने अंतर्गत आपण वेगवेगळ्या सिंचन योजनांना अनुदान दिले जाते. यामध्ये टिबक सिंचन, तुषार सिंचन यांचा समावेश होतो. हि योजना 12 महिने चालू असते.

आवश्यक कागदपत्रे
  • 7/12 व खाते उतारा
  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक
  • आधार ला मोबाईल नंबर link असणे आवश्यक
अर्ज करण्यासाठी Click Here

मागेल त्याला सौर कृषी पंप

महाराष्ट्र राज्यातील 7.5 HP पर्यंत असलेले सर्व  ग्राहक शेतकरी या योजनेस पात्र असतील. हि योजना 12 महिने चालू असते.

आवश्यक कागदपत्रे
  • विहीर किंवा बोअर नोंद असलेला 7/12 व खाते उतारा
  • कास्ट सर्टिफिकेट(असेलतर)
  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर 
अर्ज करण्यासाठी Click Here
GR PDF Click Here

E शेत मोजणी फॉर्म

या योजनेमध्ये अर्जदार शेतकरी आपल्या शेताची मोजणी करू शकतात. यामध्ये ते नियमित, तातडी, अतिताताडया प्रकारच्या मोजणी मागवू शकतात.अर्ज करत असतना शेतकऱ्यांना सर्वे नंबर व त्यामध्ये असणारे सर्व खातेधारक व त्या सर्वे नंबर शेजारील खाते धारक यांचा पत्ता व मोबाईल नंबर द्यावे लागतात. हि योजना 12 महिने चालू असते.

आवश्यक कागदपत्रे
  • 7/12 व खाते उतारा
  • कास्ट सर्टिफिकेट(अ.ज.)
  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक
  • आधार ला मोबाईल नंबर link असणे आवश्यक
अर्ज करण्यासाठी Click Here
GR PDF Click Here

शेती विषयक आता चालू योजना ​

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो.

नवीन विहीर खोदणे, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, वीज जोडणी आकार, पंप संच, पिव्हीसी/एचडीपीई पाईप, शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण, परस बाग, सूक्ष्म सिंचन संच.

आवश्यक कागदपत्रे
  • 7/12 व खाते उतारा
  • कास्ट सर्टिफिकेट(अ.ज.)
  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक
  • आधार ला मोबाईल नंबर link असणे आवश्यक
अर्ज करण्यासाठी Click Here
GR PDF Click Here

बियाणे व खते वाटप योजना

खालील बियाणे लाभ घेता येतो.

कापूस, उडीद, करडई, गहू, जवस, तुर, APUR ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, तीळ, नाचणी, भात, ER भुईमूग, लाखोळी, वरई/भगर आणि हरभरा अर्ज सुरू. हि योजना खरीप जून महिन्यामध्ये चालू असते.

आवश्यक कागदपत्रे
  • 7/12 व खाते उतारा
  • कास्ट सर्टिफिकेट(अ.ज.)
  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक
  • आधार ला मोबाईल नंबर link असणे आवश्यक
अर्ज करण्यासाठी Click Here

फळ पीकविमा योजना

या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो.

पिके :- केळी, काजू, द्राक्षे, आंबा, मोसंबी, संत्रा, पपई, डाळिंब व इतर पिके. हि योजना सप्टेंबर मध्ये चालू असते.

आवश्यक कागदपत्रे
  • 7/12 व खाते उतारा
  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक
  •  मोबाईल नंबर 
  • पीकपेरा अहवाल
अर्ज करण्यासाठी Click Here

खरीप पीकविमा योजना

या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो.

भात, ज्वारी, बाजरी, नाचणी. हि योजना खरीप जुलै महिन्यामध्ये चालू असते.

आवश्यक कागदपत्रे
  • 7/12 व खाते उतारा
  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक
  •  मोबाईल नंबर 
  • पीकपेरा अहवाल
अर्ज करण्यासाठी Click Here
GR PDF Click Here

दुधाळ गाई/म्हैस वाटप योजना

या योजनेमार्फत 10 गाई व  म्हैस वाटप केले जाते त्यामध्ये शासनाचे ७५ % अनुदान दिले जाते. अधिक माहिती साठी खाली दिलेली व्हिडीओ link पहा.

आवश्यक कागदपत्रे
  • 7/12 व खाते उतारा स्वतःचा
  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक
  • अपत्य दाखला (स्वघोषणापत्र)
  • आधार ला मोबाईल नंबर link असणे आवश्यक
  • दारिद्र रेषेमध्ये नाव असल्यास त्याचा दाखला 
  • रेशन कार्ड 
  • बचतगट मध्ये नाव असल्यास त्याचा दाखला 
  • अपंग असल्यास (सर्टिफिकेट)
अर्ज करण्यासाठी Click Here
फॉर्म कसा भरावा Click Here

शेळ्या/मेंढ्या वाटप योजना

या योजनेमार्फत 9+1 शेळ्या व मेंढ्या वाटप केले जाते त्य्मध्ये शासनाचे ७५ % अनुदान दिले जाते. अधिक माहिती साठी खाली दिलेली व्हिडीओ link पहा.

आवश्यक कागदपत्रे
  • 7/12 व खाते उतारा स्वतःचा
  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक
  • अपत्य दाखला (स्वघोषणापत्र)
  • आधार ला मोबाईल नंबर link असणे आवश्यक
  • दारिद्र रेषेमध्ये नाव असल्यास त्याचा दाखला 
  • रेशन कार्ड 
  • बचतगट मध्ये नाव असल्यास त्याचा दाखला 
  • अपंग असल्यास (सर्टिफिकेट)
अर्ज करण्यासाठी Click Here
फॉर्म कसा भरावा Click Here

1000 मांसल कुकुट पक्षी वाटप योजना

या योजनेमार्फत 1000 पक्षी घेण्यासाठी 2,25,000 पैकी अनुसूचित जातींना 75% व ओपन जातींना 50% अनुदान दिले जाते अधिक माहिती साठी खाली दिलेली व्हिडीओ link पहा.

आवश्यक कागदपत्रे
  • 7/12 व खाते उतारा स्वतःचा
  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक
  • अपत्य दाखला (स्वघोषणापत्र)
  • आधार ला मोबाईल नंबर link असणे आवश्यक
  • दारिद्र रेषेमध्ये नाव असल्यास त्याचा दाखला 
  • रेशन कार्ड 
  • बचतगट मध्ये नाव असल्यास त्याचा दाखला 
  • अपंग असल्यास (सर्टिफिकेट)
अर्ज करण्यासाठी Click Here
फॉर्म कसा भरावा Click Here

शेती विषयक इतर योजना

सर्व योजना माहिती

Scroll to Top
× Help ?