हयातीचा दाखला (जीवन प्रमाण)

  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक
  • PPO नंबर
  • मोबाईल
  • पेन्शन धारक आहेत त्यांना आवश्यक
  • प्रत्येक वर्षी November महिन्यामध्ये हा दाखला द्यावा लागतो .

अपंग पेन्शन योजना

  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक
  • मोबाईल
  • अपंग सर्टिफिकेट व स्मार्ट कार्ड
  • विहित नामुण्यातील अर्ज

निराधार पेन्शन योजना

  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक
  • मोबाईल
  • विहित नामुण्यातील अर्ज
  • उत्पन्न दाखला 

शासनाच्या सर्व पेन्शन योजना माहिती

Scroll to Top
× Help ?