मुद्रा कर्ज (Loan) योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही बिगर-कॉर्पोरेट, बिगरशेती लघु किंवा सूक्ष्म उद्योगांना 10 लाखांपर्यंत कर्ज देण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी 8 एप्रिल 2015 रोजी सुरू केलेली योजना आहे. या योजनेमध्ये व्याज दर 5% पासून ते 15% पर्यंत आहे.