आयुष्यमान गोल्डन कार्ड

या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. या योजनेअंतर्गत पिवळे रेशन कार्ड व ज्यांना रेशनचे धान्य मिळते ते सर्व या योजनेस पात्र आहेत . या योजने अंतर्गत त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 लाख पर्यंत उपचार मोफत मिळतात.

*कोणकोणते हॉस्पिटल 

 

*कसे काढावे.

 खाली दिलेला व्हिडीओ पहा 

 

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड 

आधारला लिंक असलेला मोबाईल 

 

 

yashcomputeronly.com

गोल्डन कार्ड वेबसाईट लिंक
GR PDF Click Here
कार्ड कसे काढावे Click Here

मंडळ परवाना माहिती

Scroll to Top
× Help ?