सौर (Solar) कुंपण विषयक योजना ​

या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो.

हि योजना MAHA DBT मार्फत राबवली जाते. या योजने अंतर्गत सोलर साठी कुंपण करू शकतो

आवश्यक कागदपत्रे

yashcomputeronly.com

  • आधार कार्ड 

  • 7/12 उतारा

  • बँक पासबुक

मागेल त्याला सौर कृषी पंप

महाराष्ट्र राज्यातील 7.5 HP पर्यंत असलेले सर्व  ग्राहक शेतकरी या योजनेस पात्र असतील.

आवश्यक कागदपत्रे
  • विहीर किंवा बोअर नोंद असलेला 7/12 व खाते उतारा
  • कास्ट सर्टिफिकेट(असेलतर)
  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर 

yashcomputeronly.com

प्रधानमंत्री सुर्य घर योजना

या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो.
महिना खर्च होणारे युनिटयुनिट नुसार आवश्यक सोलर KWशासकीय अनुदान
1 ते 1501 ते 2 KW30,000 Rs. ते 60,000 Rs
150 ते 3002 ते 3 KW60,000 ते 78,000
300 पेक्षा जास्त3 KW पेक्षा जास्त78,000 Rs.
आवश्यक कागदपत्रे
  • अर्जदार लाईटबिल 
  • बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक 

yashcomputeronly.com

सौर (Solar) विषयक योजना

Scroll to Top
× Help ?